(रत्नागिरी)
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समित्यांसाठी शिवसेनेचे सभापती व उपसभापती पदांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही पदे पहिल्या सव्वा वर्षांसाठी राहणार असून याबाबत पक्षाने अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे.
मंडणगड
सभापती : सौ. प्रणाली संदेश चिले
उपसभापती : श्री. दिपक शंकर मालुसरे
खेड
सभापती : सौ. आफिया नजीब पालेकर
उपसभापती : श्री. सुनिल बाबाराम मोरे
दापोली
सभापती : श्री. उन्मेष रामचंद्र राजे
उपसभापती : सौ. नम्रता प्रदीप तोडणकर
चिपळूण
उपसभापती : श्री. संदेश मनोहर आयरे
गुहागर
सभापती : श्री. प्रणव प्रमोद पोळेकर
देवरुख
सभापती : सौ. शर्वरी प्रथमेश वेल्ये
रत्नागिरी
सभापती : श्री. प्रविण धोंडू पांचाळ
उपसभापती : श्री. गजानन धर्माजी धनावडे
राजापूर
सभापती : सौ. नंदिनी नितीन कदम
उपसभापती : श्री. अभिजित यशवंत गुरव
लांजा
सभापती : सौ. मानसी सिद्धेश्वर आंबेकर
उपसभापती : श्री. आदेश दत्तात्रय आंबोळकर
पक्षाच्या आदेशानुसार संबंधित समित्यांमधील ही सभापती आणि उपसभापती पदे पहिल्या सव्वा वर्षांसाठी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

