रत्नागिरीत ₹७,५०० कोटींचा ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प; सी-प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी प्रकल्पांना गती : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी…
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाची आणखी एक वैद्यकीय कामगिरी; ५ वर्षीय चिमुकल्यावरील दुर्मिळ ‘ब्रँकियल सिस्ट’ची यशस्वी शस्त्रक्रिया
ईएनटी विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच जटिल शस्त्रक्रिया; ग्रामीण…
वाटद-खंडाळा येथे १७ जुलै रोजी भव्य शेतकरी संवाद मेळावा; कृषी व कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
(विल्ये /अमित कांबळे) रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था यांच्या वतीने शुक्रवार,…
नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्याचा डाव फसला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील नाखरे येथील प्रसिद्ध श्री नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्याचा…
कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची मालगुंड येथे पहिली सभा; विविध शासकीय योजनांची माहिती, प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची पहिली सभा…
मंडणगड : अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याप्रकरणी शिक्षक अटकेत; पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा
( रत्नागिरी / वार्ताहर ) मंडणगड तालुक्यातील अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला…
‘क्लोजर नोटीस’नंतरही उत्पादन सुरूच? लोटेतील रासायनिक कंपन्यांविरोधात आंदोलन तीव्र; कायमस्वरूपी बंदीची मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाच्या प्रश्नावरून स्थानिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत असून,…
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी’ : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
( रत्नागिरी / वार्ताहर ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, त्यांचे…
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मत्स्य महाविद्यालयात ‘व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान
( रत्नागिरी / वार्ताहर ) जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगाव,…
मृत्यूच्या तांडवाने सुन्न झालेले क्षण…घर गाठण्याआधीच काळाने गाठलं; लांज्यातील भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) घराकडे परतणारा प्रत्येक प्रवास सुखरूप व्हावा, अशीच प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा…



