प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा साठा जप्त
(मुंबई) राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर…
ओळखपत्राच्या बहाण्याने जाळ्यात ओढून चौघांकडून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी
(कोल्हापूर) कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने 20 वर्षीय तरुणीला…
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! ‘स्वग्राम’ बदलासाठी मिळणार अतिरिक्त संधी; महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा
(मुंबई) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…
महाराष्ट्रातील एसटींचा सुरतमध्ये भीषण अपघात; दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, 8 जणांचा मृत्यू
(सुरत) धुळे–सुरत महामार्गावर मंगळवारी (2 जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर…
CBSEमध्ये मोठा फेरबदल : डिजिटल मूल्यमापन वादानंतर अध्यक्ष-सचिवांची बदली; प्रशांत लोखंडे नवे अध्यक्ष
(नवी दिल्ली) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यमापन प्रणालीवरून सुरू…
डेंग्यूवर नियंत्रणासाठी गुगलची मोठी मोहीम; अमेरिकेत सोडणार तब्बल ३.२ कोटी डास
(नवी दिल्ली) डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनियासारख्या जीवघेण्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन…
जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी? भाजप पदाधिकाऱ्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ
(सातारा) सातारा जिल्हा परिषदेत भाजपाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये तडीपार गुंडाच्या उपस्थितीत…
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र झालेल्या नाहीत! आदिती तटकरेंनी सांगितली वस्तुस्थिती
( मुंबई ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 80…
NEET-UG 2026 Re-Exam: CBT पद्धतीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; सुनावणी जुलैपर्यंत तहकूब
( नवी दिल्ली ) NEET-UG 2026 पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने…
कोकण विधान परिषद निवडणूक: वरिष्ठांच्या आदेशामुळे शिवसेनेची माघार; गोगावलेंचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा
(रायगड) कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा…

