तरुणाची कोयत्याने हत्या; आईशी अनैतिक संबंधाच्या संशयातून मुलासह मित्राला अटक
(सातारा / वृत्तसंस्था) कराडनजीकच्या मलकापूर शहरात रविवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाच्या आरोपानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कुटुंबीयांचे ठिय्या आंदोलन
(नवी मुंबई / वृत्तसंस्था) नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग…
आश्रमशाळेतील ८ वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे निलंबित
(नाशिक / वृत्तसंस्था) कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील आश्रमशाळेतील आठ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी…
‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांच्या मृत्यूला वेगळे वळण; पती-सासरच्या मंडळींवर वडिलांचे गंभीर आरोप
(धाराशिव / वृत्तसंस्था) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू…
गोळपमधील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार: नकाशात रस्ता असूनही शेतकऱ्याची वाट बंद! चार वर्षे आदेश कागदावर; प्रशासन मात्र ढिम्म
तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता मोकळा नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही केराची टोपली?
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींची माया! एसीबीच्या छाप्यात ५ कोटींची मालमत्ता जप्त
(तिरुपती / वृत्तसंस्था) अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्ट देणगी चोरी प्रकरणापाठोपाठ आता भगवान…
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; रत्नागिरीतील आई-वडील म्हणाले, ‘काळजी घे, आम्ही…’
(रत्नागिरी / वार्ताहर) पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या वापराविरोधात तसेच रस्त्यावरील मंडपांमुळे…
‘स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाच्या सवालावर तुकाराम मुंढेंचा रोखठोक जवाब
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न…
किल्ला पाहायला आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला! नळदुर्गच्या बुरुजावरून पडून आई-मुलाचा मृत्यू, जुळ्या मुली गंभीर
(धाराशिव / वृत्तसंस्था) नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडून महिला कुस्तीपटू…
साईदर्शनानंतर श्वानांना बुंदीचा प्रसाद देताय? थांबा! शिर्डी संस्थानचे आवाहन वाचा
(शिर्डी / वृत्तसंस्था) साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. साईदर्शन…

