सर्व शासकीय संकेतस्थळे आता मराठीत होणार, सायबर फसवणुकीला लगाम
(मुंबई) राज्य सरकारने नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा; ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
(पुणे / पिंपरी-चिंचवड) पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा…
तुळजाभवानी नवरात्रोत्सव ‘महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवां’मध्ये; ३०० ड्रोन लाईट शोसह भव्य कार्यक्रमांची मेजवानी
( मुंबई ) कोल्हापूरच्या शाही दसऱ्यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव…
सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
(मुंबई) राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात १५ हजार…
हैदराबाद गॅझेटला आव्हान : मराठा आरक्षण अधिसूचनेवर कोर्टात याचिका, आंदोलकांवरील गुन्ह्यांचा प्रश्नही ऐरणीवर
( मुंबई ) आझाद मैदानावरील उपोषणातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी…
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय : महागड्या उपचारांसाठी विशेष निधी, योजनांतील उपचारांची संख्या दुपटीने वाढली
(मुंबई) राज्यातील लाखो गरजू रुग्णांसाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग नियमांमध्ये १ ऑक्टोबरपासून बदल
(नवी दिल्ली) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला…
नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरेंचा कोकण दौरा; मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा होणार
(मुंबई) मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात…
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी भाड्याचे दर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
(मुंबई ) राज्य सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठीचे…
यूक्रेनचा निर्णय : १ ऑक्टोबरपासून भारताकडून डिझेल आयातबंदी
(नवी दिल्ली) अमेरिकेने नाटो सदस्य देशांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर…

