झुडपात २५ ते ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह; डोळ्यांत मिरची पूड आढळल्याने हत्येचा संशय
(सातारा / खंडाळा) खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत शिदेंवाडी-भोर महामार्गालगत शेताच्या बाजूला…
गाभाऱ्यात अभिनेत्री भाग्यश्रींची आरती, युवराजांना थांबवल्याचा आरोप; उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन राजघराण्यात वाद पेटला
(सांगली / वृत्तसंस्था) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली गणपती पंचायतन संस्थानातील धार्मिक विधी आणि…
५ हजार कोटींची संपत्ती असलेले भाजपा आमदार एका दिवसासाठी बनले भिकारी; कारण काय?
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे…
गणेशोत्सवात ठाकरे कुटुंबीयांची भेट; उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर, फडणवीसांच्या ‘वर्षा’वरही बाप्पा विराजमान
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यात…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIची FIR; हत्या, सामूहिक बलात्कार आणि कटाचे गंभीर आरोप,
उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी होणार?
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन; मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद
( पंढरपूर / वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान…
भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त आंबडवेत विशेष कार्यक्रम
( रत्नागिरी/प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखा, मंडणगड तालुका शाखा…
कोकणातही ‘हुल्लंडबाजी’चा ट्रेंड? तलवारीने केक कापत वाढदिवसाचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल होताच तरुणावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हुल्लडबाजीचे स्वरूप देत सार्वजनिक रस्त्यावर चक्क…
पांगरी अपघातातील तिसऱ्या तरुणाचीही मृत्यूशी झुंज अखेर संपली
सहा महिन्यांपासून कोमात; मुंबईतील उपचारादरम्यान विकास चंद्रकांत कांबळे याची प्राणज्योत मालवली
भरधाव कारची धावण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्याला धडक; ४२ वर्षीय विरेंद्र द्विवेदींचा मृत्यू
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील पाषाण-बावधनधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी धावण्याचा सराव…

