लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू; प्रत्यारोपण परवान्याला स्थगिती
(पुणे) पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हे नावाजलेले हॉस्पिटल पुन्हा एकदा…
प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ
(मुंबई) राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन…
विरार इमारत दुर्घटना : मृतांची संख्या १५ वर, बचावकार्य ३६ तासांपासून सुरूच!
(पालघर) विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली…
टप्पा अनुदानाचा शासन निर्णय जाहीर; राज्यातील 52 हजार 276 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार फायदा
(मुंबई) राज्यातील विविध शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टप्पा अनुदान मागणीला अखेर…
आंदोलनाची परवानगी मिळाली! मनोज जरांगेंचं 20 आश्वासनासह पोलिसांना हमीपत्र; ताफ्यातल्या वाहनांवर दगडफेक
(मुंबई) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे…
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकाला एक लाखाचे बक्षीस
पंतप्रधान स्वनिधी योजनेला मुदतवाढ; १.१५ कोटी विक्रेत्यांपर्यंत लाभ पोहोचणार
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंतप्रधान स्वनिधी योजना…
स्वातंत्र्यपूर्व इतिहासाची साक्ष : लोकमान्य टिळकांनी पूजलेलं मखर गणेशवाडीत आजही पूजलं जातं
(कोल्हापूर) स्वातंत्र्यपूर्व भारतात राष्ट्रजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…
जुन्या शिक्षक भरतीवर पवित्र पोर्टलचे निर्बंध नाहीत; कोल्हापूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल
(कोल्हापूर) जून २०२४ पूर्वी झालेल्या शिक्षक नियुक्त्यांना पवित्र पोर्टलचा आधार घेऊन मान्यता…
विरारमध्ये रात्री इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, १५-२० जण अडकल्याची भीती!
(पालघर) गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. विरार (पूर्व)…

