साडी नेसवण्याचा प्रकार: मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस तुमच्या सोबत; राहुल गांधींचा धीर
(ठाणे) डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना जबरदस्ती साडी नेसविण्याच्या घटनेनंतर…
‘भाऊबीज नको बोनस द्या’ अंगणवाडी सेविकांची मागणी
(मुंबई) राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री…
शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश; नव्या पिढीची नाळ शेतीशी जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
(मुंबई) राष्ट्रीय शिक्षण धोरण–2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा–2024 च्या अनुषंगाने राज्य सरकारने…
दोन वर्षांत दहा लाख परवडणारी घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्धार
( मुंबई ) "स्वप्नांचं शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं हे…
धक्कादायक! रत्नागिरी विश्वनगर भागात भरधाव स्कॉर्पिओचा थरारक अपघात; नागरिकांच्या मोबाईलमधील व्हिडीओ डिलिट करण्यापर्यंत पुढाऱ्यांची मजल
सत्य दडपण्याचा संतापजनक प्रकार समोर, कोणत्या राजकीय आशीर्वादामुळे समर्थकांचा इतका दरारा?
लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला बोगस लाभ; १५ कोटींची वसुली आणि शिस्तभंग कारवाईची तयारी
(मुंबई) ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम मोडून घेतल्याचे धक्कादायक…
अनुसूचित जातीत उपवर्गीकरण: एससी आरक्षणात बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास वादाची शक्यता
( मुंबई ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती (एससी) आरक्षणात…
धावत्या रेल्वेतून क्षेपणास्त्र डागता येणार; ‘अग्नि प्राइम’ची यशस्वी चाचणी
(नवी दिल्ली) भारताने गुरुवारी मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र अग्नि प्राइम ची यशस्वी चाचणी…
राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडून मदतीची मागणी
(मुंबई) यंदा राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या…
भारतात “ServiceNow University” सुरू; 2027 पर्यंत भारतात 1 दशलक्ष विद्यार्थ्यांना एआय कौशल्यात प्रशिक्षित करण्याचा संकल्प
(हैदराबाद) व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्विसनाऊ (NYSE: NOW) ने…

