दुर्मीळ संरक्षित शॉर्टफिन डेव्हिल रे मासा विक्रीसाठी; वनविभागाची मोठी कारवाई
(कोल्हापूर ) समुद्रातील अति दुर्मीळ आणि कायद्याने संरक्षित असलेल्या शॉर्टफिन डेव्हिल रे…
ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई; १.०२ कोटींचे हेरॉईन व अफू जप्त, पंजाबमधील दोघांना अटक
(पनवेल) पनवेल जवळील तळोजा परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) धाडसी कारवाई…
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; कॅज्युअल रजेसोबत रविवार व सार्वजनिक सुट्ट्या जोडण्यास कायमस्वरूपी मान्यता
(मुंबई) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नैमित्तिक…
वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे
(मुंबई) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय…
महामार्ग अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारचा कडक प्लॅन; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर ‘झिरो टॉलरन्स’
(मुंबई) राज्यातील महामार्गांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.…
जलजीवन मिशनच्या कामात सुरक्षा ढिसाळ; १२ वर्षीय ओंकारचा तलावात बुडून मृत्यू
(रायगड) कर्जत तालुक्यातील हंबरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तुंगी गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण…
मराठी शाळा बंद होणार नाहीत! कोकणातील शाळांना मोठा दिलासा
शासन निर्णयात बदल; पहिली ते आठवीला हक्काचे शिक्षक, १० पटसंख्येचे वर्गही राहणार…
नर्ससोबतच्या नाजूक संबंधातून 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न
(ठाणे) डोंबिवली येथील एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका नामांकित खासगी…
राज्याच्या तिजोरीत खडखडाट; कंत्राटदारांची 77 हजार कोटींची बिले थकीत, आंदोलनाचा इशारा
( मुंबई ) राज्य सरकारच्या तिजोरीत गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत…
खासगी व धर्मादाय रुग्णालयांना आरोग्य योजना बंधनकारक; 2% निधीचा वापर डॅशबोर्डवर दिसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) राज्यातील खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची…

