५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य –सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार
(मुंबई) सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा ५०…
महाराष्ट्रातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता कोण? C Voter सर्व्हेचा निकाल जाहीर
(मुंबई) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर…
भारताला तेलपुरवठा कायम, ७ महत्त्वाचे करार; रशियन नागरिकांना मोफत ई-टुरिस्ट व्हिसा
(नवी दिल्ली) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला कोणत्याही दबावाशिवाय तेलसाठे निर्यात…
सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक!
(मुंबई) राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्थानिक…
८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट: पगारवाढ कधी लागू होईल?
(नवी दिल्ली) ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होण्याच्या अपेक्षेमुळे…
नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीच लागणार? उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, आज तातडीची सुनावणी
(मुंबई) राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतमोजणीच्या तारखेबाबत मोठा पेच निर्माण…
मोफत WiFi देणारी राज्यातील पहिली महानगरपालिका! विकास प्रकल्प, स्टारलिंकशी भागीदारी
(मीरा-भाईंदर) मीरा-भाईंदर शहराला भविष्यात डिजिटल सिटी म्हणून ओळख मिळणार असून, संपूर्ण शहराला…
लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या विद्यार्थ्यांनाही सरकारकडून दरमहा 2500 रुपये! काय आहे योजना
(मुंबई) राज्य सरकारने लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे. ज्यात…
‘मेक इन इंडिया–मेक विथ रशिया’ कोणत्याही देशाविरुद्ध नाही; पुतिनांची स्पष्ट भूमिका
(नवी दिल्ली) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यासाठी दिल्लीमध्ये दाखल…
मुंबई–गोवा महामार्गाच्या दिरंगाईची गडकरींची कबुली; काम पूर्ण करण्याची दिली अंतिम तारीख
(नवी दिल्ली) चंद्र मोहिमेसाठी जितका खर्च झाला नसेल, त्यापेक्षा मुंबई–गोवा महामार्गासाठी अधिक…

