शिमग्याच्या निमित्ताने कोकणात बहुरूपींचे आगमन; लोककलेला जगवण्याची धडपड
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) कोकणातील शिमगा उत्सवाला सुरुवात होताच गावागावांत एक वेगळेच…
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
(मुंबई) महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा…
UPI मध्ये मोठा बदल: ‘UPI Collect’ सुविधा बंद; पेमेंटची नवी पद्धत लागू
(नवी दिल्ली) भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. National…
अंगणवाडीतील टीएचआर पोषण आहार अधिक चविष्ट होणार; कुपोषण 0.10% पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य – मंत्री आदिती तटकरे
(मुंबई) अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या टीएचआर (टेक होम रेशन) पोषण आहाराची गुणवत्ता…
कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 10 विद्यार्थी व शिक्षिका जखमी
घरगुती ट्युशन सुरू असताना अपघात
राज्यसभा निवडणूक बिनविरोध; महाराष्ट्रातून ‘या’ सात नेत्यांची संसदेत एंट्री, शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
राज्यसभेत वयोवृद्ध खासदारांची मांदियाळी
महाराष्ट्रात सक्तीच्या धर्मांतराविरोधात कडक कायदा; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी
जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 5…
मुंबई विमानतळ परिसरात सामूहिक नमाज याचिकेबाबत हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
( मुंबई ) मुंबई हायकोर्टाने छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळाच्या टी-1 परिसरात…
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मोठी कारवाई: ३१६ शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबन, अजून ५ हजार जणांची तपासणी बाकी
(मुंबई) राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई…
२ लाखांच्या जादा नफ्याचे आमिष अन् ५ लाखांची लूट: तोतया पोलिसांचा थरार, ८ आरोपी अटकेत
(पुणे) पुण्यातील एका व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या जादा नफ्याचे आमिष दाखवून कल्याण…

