पैशासाठी ८० वर्षीय वडिलांचे अपहरण; नराधम मुलगा अटकेत!
(संगमेश्वर) मानवी नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना देवरुख येथे उघडकीस आली आहे.…
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई
(रत्नागिरी) शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला…
पुन्हा अटक केलेल्या आरोपींची कोठडी आज संपली
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहराजवळील मिरजोळे नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाचा…
TET विरोधात देशपातळीवर लढा देऊ – दिलीप देवळेकर
(दापोली) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी…
मराठी चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला”चे प्रमोशन आणि विद्यार्थांना मार्गदर्शन
(रत्नागिरी) कुर्ला टू वेंगुर्ला नावाच्या एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमा बद्दल आपण…
समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
गुरुपीठात ४७५ गुरुचरित्र तर ३६०० नवनाथ पारायण उत्साहात
गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवात सहस्र मोदक समर्पण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवाला…
मुथूट फायनान्समध्ये तब्बल २६ लाखांचा घोटाळा; शाखा व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
(लांजा) मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत तब्बल २६ लाख ८१ हजार रुपयांचा…
गुहागर : उमराठ खुर्दचे जेष्ठ सदस्य, अष्टपैलू कलाकार सोनू महादेव गावणंग यांचे निधन
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक सोनू महादेव गावणंग…
इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता; गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी
(नवी मुंबई / भरत माने) इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर नेरुळ सेक्टर…

