‘त्या’ मृतदेहाची ओळख खिशातील एका कागदाच्या नंबरमुळे पटली
(मंडणगड) तालुक्यातील भिंगळोली येथील भारती अपार्टमेंटमध्ये २० मार्च रोजी एका अज्ञाताचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या खिशात असलेल्या कागदांमधील फोन नंबरवर संपर्क साधल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.…
धम्म परिषदेसाठी रत्नागिरी झाली बौद्धमय; आजपासून धम्मपरिषदेला सुरुवात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धम्म परिषदेसाठी रत्नागिरी शहरात धम्ममय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज…
होळीच्या वादातून म्हाप्रळ येथे झालेल्या खुनाचा रायगड पोलिसांकडून उलगडा
(रत्नागिरी) होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते. मात्र रायगड पोलीसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच. तीन आरोपींना…
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाने खळबळ
(मुंबई) परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू…
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन
(महाड / रामदास धो. गमरे) "बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय…
दिव्यांग बांधव मंगेशला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर!
( रत्नागिरी ) दिव्यांग कु.मंगेश दत्ताराम शिवगण (वय ३२ वर्ष) शिक्षण १२ वी. मु.पो.कोंडीये ता.राजापुर जि.रत्नागीरी वडील श्री.दत्ताराम सोनु शिवगण शेती करायचे, मात्र सध्या घरीच असतात.आई सौ.सुलोचना दत्ताराम शिवगण गृहीणी…
भिंगळोलीत बंद फ्लॅटमध्ये सापडला अज्ञाताचा मृतदेह, खळबळजनक घटना
(मंडणगड) तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत झालेली व्यक्ती कोण आहे, बंद फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह…
दशावतार प्रशिक्षण कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि व्यवस्थापन कौशल्याची जोड
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी च्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या सहकार्यातून दशावतार विद्यार्थ्यांसाठी रंगभूषा वेशभूषा आणि कला सादरीकरण यांचे आयोजन झाले सिद्धेश…
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये फातिमा शेख यांची प्रतिमा लावा – मुझम्मील काझी
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांत फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी केली आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष…
‘तो’ अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला
(पुणे) हिंजवडीमध्ये बुधवारी (दि. २०) सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून…

