पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयास्पद मार्गांची तपासणी केली. याच बरोबर, शेजारील राज्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डशी तुलना करून या दोन्ही गुन्हेगांची ओळख पटली. तपासादरम्यान, रविंद्र हा रोहतकचा तर अरुण हा सोनीपतचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दोन्ही गुन्हेगार या घटनेत सामील होते.

सुरक्षाव्यवस्था कडक