केवळ १ रुपयात अमर्यादित कॉल्स आणि डेटा! BSNLची ‘डिजिटल स्वातंत्र्य’ योजना टेलिकॉम मार्केटमध्ये ठरतेय गेमचेंजर
(नवी दिल्ली) भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या सरकारी दूरसंचार कंपनीने खासगी कंपन्यांना धक्का देत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आकर्षक ‘फ्रीडम ऑफर’ जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना केवळ…
नव्या प्रभागरचनेनुसार व ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
(मुंबई) गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, या निवडणुका…
नवीन मोबाईल घेतला नाही म्हणून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या
(छत्रपती संभाजीनगर) शहराजवळील खवड्या डोंगरावरून एका १६ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली असून, या घटनेने परिसर हादरला आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून या मुलाने आयुष्य संपवले. या…
‘खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५’ – भारतात प्रथमच पुण्यात भव्य पॅरा क्रीडा स्पर्धा
(पुणे) भारतात प्रथमच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने, तसेच एजीसी स्पोर्ट्स आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन…
हज २०२६: ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली
(मुंबई) हज २०२६ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली राज्य हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी सांगितले की, हज अर्जदारांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्या आणि…
HSRP नंबर प्लेटसाठी मोजकेच दिवस शिल्लक; आता मुदतवाढ नाही, थेट कारवाई!
(मुंबई) परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, मात्र यापुढे कोणतीही…
ई-सिगारेटच्या विळख्यात शाळकरी विद्यार्थी; रत्नागिरीत पोलिसांचा मोठा छापा, १.७२ लाखांची ई-सिगारेट जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ई-सिगारेटच्या व्यसनाने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे सावट निर्माण झाले असतानाच, रत्नागिरी शहर पोलिसांनी या समस्येवर करारी घाव घालत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या तेली…
गांजासह एकजण ताब्यात; रत्नागिरी पोलिसांची कारवाई, ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत गांजा बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून सुमारे ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा…
महामार्गावर भीतीचं सावट! दिवसात दोन गॅस टँकर अपघात, मात्र गॅस गळतीपासून बचाव
हातखंबा महाविद्यालयाजवळ गॅस टँकर थेट खाऊ टपरीत घुसला; टेम्पोसह चार दुचाकींचे नुकसान, दोन्ही टँकर चालक, एक महिला किरकोळ जखमी
मालगुंड ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला वॉटर कुलर भेट
(गणपतीपुळे / वैभव पवार) मालगुंड ग्रामपंचायतीने सामाजिक भान जपत एक स्तुत्य उपक्रम राबवत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड ला वॉटर कुलर भेट दिला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्रिय सहकार्य…

