जेष्ठ चित्रकार–शिल्पकार चंद्रजित यादव यांना सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) शिल्पकला क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. भारतातील जेष्ठ चित्रकार व सुप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून, कला…
बोरघरजवळ भीषण कार अपघात; चार जखमी, महिलेला गंभीर दुखापत
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे ९ वाजता भरधाव कारचा वेग नियंत्रणाबाहेर जाऊन वाहन रस्त्यावर पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी…
संपर्क युनिक फासंपर्क युनिक फाउंडेशनच्या कार्याची दखल; स्वास्थ्य मित्र संस्थेचे संपूर्ण सहकार्य
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरीतील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या कार्याची दखल आता राज्याबाहेरही घेतली जात आहे. आरोग्यसेवेत क्रांती घडवणारी स्वास्थ्य मित्र संस्था जी सध्या जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रात…
पाली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सूचना व आढावा
(पाली / वार्ताहर) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली विभागात शांतता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पाली पोलीस दूरक्षेत्र येथे समन्वय बैठक घेण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव…
देवळे गावी साकारतेय धनेशाची राई ! धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचा उपक्रम
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील महाधनेश पक्ष्यांच्या अधिवासात आणि खाद्य वृक्षांच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून धनेश…
गणपतीपुळे येथे १२ ऑगस्टला अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव; ५० ते ६० हजार भाविकांची अपेक्षा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पवित्र श्रावण महिन्यातील अंगारकीच्या निमित्ताने…
सर्पदंशाने ९ वर्षीय श्रवणचे निधन; देवीहसोळ गावात शोककळा
(राजापूर) तालुक्यातील देवीहसोळ येथे सर्पदंशामुळे नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे मयत मुलाचे नाव असून, त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लिंगवाडीतील…
काळबादेवीत मासेमारीदरम्यान समुद्रात पडलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडला
(रत्नागिरी) तालुक्यातील काळबादेवी जेटीजवळ मासेमारी करताना बोटीवरून तोल जाऊन समुद्रात पडलेल्या प्रौढाचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला. गजानन महादेव पेडणेकर (वय ४५, रा. नेवरे काजिरभाटी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव…
ATM मध्ये विद्युत धक्क्यानं युवकाचा जागीच मृत्यू !
( रायगड ) रायगड श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील भावेश नरेंद्र पोवळे (वय ३०) या युवकाचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये विद्युत धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी…
‘मत चोरी’विरोधात राहुल गांधींची नवीन मोहीम, भाजपकडून टीका; निवडणूक आयोगाची नोटीस
(नवी दिल्ली) काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’विरोधात नवीन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘http://votechori.in/ecdemand’ ही वेबसाइट सुरू केली असून, निवडणुकांमधील कथित…

