मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी
(रायगड) गणेशोत्सवाच्या सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर…
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन चा साखरपुडा; चांडोक कुटुंबाशी जुळले नातं
(मुंबई) भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया…
सोनं १ लाखांच्या पार; पुढील ५ वर्षांत २.५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता!
( नवी दिल्ली ) भारतात सोनं ही केवळ सौंदर्यप्रेमाची गोष्ट नसून सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही एक महत्त्वाची गोष्ट मानली जाते. प्रत्येक घरात थोड्याफार प्रमाणात तरी सोन्याचे दागिने असतातच. अशा…
UPI मध्ये मोठा बदल: १ ऑक्टोबर पासून ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ फीचर पूर्णपणे बंद होणार
(नवी दिल्ली) सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, १ ऑक्टोबर २०२५ पासून UPI प्रणालीतील 'पीयर-टू-पीयर कलेक्ट रिक्वेस्ट' फीचर पूर्णपणे…
रमी प्रकरणात मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं ‘पुनर्वसन’; राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नेमणूक
(मुंबई) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळत असल्याच्या प्रकरणात राजीनाम्याची मागणी केल्यामुळे मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन अवघ्या महिन्याभरात करण्यात आलं आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांची…
बेकायदा बांधकाम प्रकरणी मनपा च्या माजी आयुक्तांसह, वास्तूरचनाकार आणि माजी नगरसेवकाला अखेर अटक
(मुंबई) वसई-विरार महापालिकेतील बेकायदेशीर बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) मोहिमेला बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. तत्कालीन पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट…
गणेशभक्तांसाठी गणपती स्पेशल मोफत “मोदी एक्स्प्रेस” रेल्वे धावणार
(मुंबई) गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट न मिळालेल्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणासाठी 23 आणि 24 ऑगस्ट रोजी दोन विशेष मोफत रेल्वे गाड्या धावणार असून, या सेवेमुळे…
करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कामाकडे दुर्लक्ष, पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा !
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील करक-कारवली तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम गेले वर्षभर रखडले आहे. या कामाकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने पंचक्रोशीतील जनता संतापली…
गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड मेढेकर यांनी घेतले श्रींचे दर्शन !
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड मेढेकर यांनी…
आडिवरे येथील तावडे अतिथी भवनमध्ये प्रथमच स्वातंत्र्याचा सोहळा
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

