सर्वोच्च न्यायालयासमोर EVMची फेरमतमोजणी; पराभूत उमेदवार ठरला विजयी
हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावात सरपंचपदाच्या निवडणुकीबाबत एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली EVM आणि निवडणूक नोंदींची फेरतपासणी करण्यात आली आणि त्या आधारे…
श्री वडचाई व्यायाम शाळा रायपाटण आयोजित कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
(राजापूर) श्री वडचाई व्यायाम शाळा व क्रीडा प्रसारक मंडळ रायपाटण आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने त्याचबरोबर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दामोदर लिंगायत…
इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता; गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी
(नवी मुंबई / भरत माने) इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर नेरुळ सेक्टर 15 येथे गोकुळाष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह व श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहचा प्रारंभ…
जी.जी.पी.एस. शाळेत कृष्णमय जल्लोष
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) https://youtube.com/shorts/zmsTetk1Tlg?si=NgnL2nr0tu6WwOZ9 रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जी.जी.पी.एस. प्राथमिक विभागात गोकुळाष्टमीनिमित्त पारंपरिक दहीहंडी सोहळा गुरुवारी जल्लोषात पार पडला. मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
राजापूर-लांज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; मागण्या मान्य, उपोषण तात्पुरते स्थगित
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित चुकीच्या सर्व्हेमुळे तसेच विकासकामांतील अनियमिततेविरोधात ‘माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य’तर्फे राजापूर-लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.…
थिबा राजा कालीन बुद्ध विहार रक्षणासाठी जनमोर्चा; १८ ऑगस्टला निर्णायक सभा
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी आता बौद्ध समाजाने कंबर कसली आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११…
ऑगस्टमध्ये पावसाचा तडाखा; जिल्हाभर संततधार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधारेने गुरुवारी दिवसभर जोर कायम ठेवला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार सरी कोसळत असून, यंदा जून-जुलैऐवजी ऑगस्ट महिन्यातच पावसाचा…
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, रोटरीच्यावतीने रानभाजी जिल्हास्तरीय महोत्सव: रानभाज्यांचे महत्त्व, व्यवसायाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) जंगलामध्ये शेकडोने रानभाज्या सापडतात. 75 वयापुढील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक रानभाज्यांची माहिती मिळेल. या रानभाज्यांचे मार्गदर्शन, महत्त्व आणि व्यवसाय याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
(रत्नागिरी) ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार आहेत. ही आपल्यासाठी गौरवशाली…
आंबा घाटात झुंजी दरम्यान दोन गवारेड्यांचा कड्यावरून पडून मृत्यू
( देवळे / प्रकाश चाळके ) आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी गुरुवारी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रत्नागिरी साखरपा कोल्हापूर कडे…

