केळशीत येथे नारळ पिकावर मार्गदर्शन
(दापोली) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि आंबा उत्पादक संघ केळशी यांच्या संयुक्त विद्यमाने केळशी येथे नारळ पिकावर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या साठी विद्यापीठातील तज्ज्ञ…
चिपळूणमधील पूररेषेत बांधलेला वादग्रस्त खडस शॉपिंग मॉल जमीनदोस्त होणार; उच्च न्यायालयाचे आदेश
(चिपळूण) शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवनदीच्या काठावर, पूररेषेत उभारलेला खडस शॉपिंग मॉल अखेर जमीनदोस्त होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नगर परिषदेला हा मॉल पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, सदर गाळे रिकामे…
मंडणगडमधील एसटी आगारातील टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेल चोरले; चालक-क्लिनर ताब्यात
.( मंडणगड ) येथील एसटी आगारात इंधन आणणाऱ्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टँकरचा चालक आणि क्लिनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…
सोशल मीडियावरील मेसेजने उडाली खळबळ; धबधब्यात वाहून गेल्याचे समजलेला तरुण सुखरूप
( चिपळूण ) शहरालगतच्या सवतसडा धबधब्याच्या प्रवाहात केरळमधील एक तरुण वाहून गेल्याचा मेसेज सोशल मीडियावर फिरला आणि पाहता पाहता एनडीआरएफ, पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मुसळधार पावसात तासभर चाललेल्या शोधमोहीमेनंतर…
चिपळूणमध्ये पूररेषेत बांधलेला वादग्रस्त खडस शॉपिंग मॉल जमीनदोस्त होणार; उच्च न्यायालयाचे आदेश
( चिपळूण ) शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवनदीच्या काठावर, पूररेषेत उभारलेला खडस शॉपिंग मॉल अखेर जमीनदोस्त होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नगर परिषदेला हा मॉल पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, १८…
लांजात भरधाव कारची तीन महिलांना ठोकर, दोघींची प्रकृती गंभीर
( लांजा ) तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर विलवडे ग्रामपंचायतीजवळ होळीचा मांड येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिला जखमी झाल्या. पाठीमागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोन…
दापोली-खेड मार्गावर अपघात, मारुती स्वीफ्टला टाटा मॅजिकची ठोकर
(दापोली) तालुक्यातील मौजे फुरुस, सुखदर फाटा येथील मोरीवर १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता अपघात घडला आहे. अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) हे त्यांच्या मारुती सुझुकी…
दापोलीत चिरेखाणीतील गोडावून फोडून एक लाखांहून अधिक ऐवज लंपास
(दापोली / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे शिर्दे (ता. दापोली) येथील चिरेखाणीच्या जागेत उभारलेल्या गोडावूनचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना १०…
‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा; रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना सुट्टी
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन…
मालगुंडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट; भातशेतीचे मोठे नुकसान!
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावात सध्या मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट गुरांमुळे संपूर्ण मालगुंड परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

