कोंडगाव दळवीवाडी येथे गणेशोत्सवामध्ये भव्य जाखडी स्पर्धा
(साखरपा / भरत माने) गणपती उत्सव आणि कोकण हे एक अनोखे नाते आहे आणि त्यामध्ये जाखडी नृत्य ही एक लोकप्रिय परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर भवानी कॅटर्स यांच्यावतीने 30 ऑगस्टला गौरी…
रत्नागिरीत १७४ आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या नोटिसा
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत न केल्याने एकूण १७४ इमारती, संस्था आणि व्यावसायिक संकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश नगर परिषद मुख्य…
चिपळूण: प्रशांत यादव भाजपमध्ये; पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भव्य प्रवेश
(मुंबई) चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी पत्नी सौ. स्वप्नाताई यादव यांच्यासह मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी…
बनावट सोने तारण ठेऊन फसवणूक करणारी टोळी अटकेत; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
(पुणे) पुणे शहरात बनावट सोने तारण ठेवून सराफांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खांदवेनगर आणि वाघोली परिसरात…
मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या
( मुंबई ) राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आज (२० ऑगस्ट २०२५) रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mu.ac.in…
गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
( मुंबई ) या वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यंदाच्या महोत्सवासाठी सुमारे…
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभासदांसाठी १५ टक्के लाभांश जाहीर
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रत्नागिरी येथील बालाजी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी पतपेढीच्या सभासदांना १५ % लाभांश देण्याचे…
अचानक बंद पडलेल्या मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची सुटका; थोडक्यात अनर्थ टळला! समोर आले कारण
(मुंबई) चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम…
सावधान! रात्रीचा स्क्रीनटाईम ठरतोय घातक
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही यांसारखी उपकरणं आपल्याला सतत जोडून ठेवतात. ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली असली, तरी विशेषतः रात्री झोपण्यापूर्वीचा “स्क्रीनटाईम” ही अनेकांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरत…

