विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची ओळख; रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा स्तुत्य उपक्रम
(रत्नागिरी / वार्ताहर) जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि कृषी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब…
रत्नागिरीचा डंका! देशातील १०० उत्कृष्ट पोलीस प्रमुखांमध्ये आयपीएस नितीन बगाटे; रत्नागिरीच्या पोलिसिंगचा राष्ट्रीय गौरव
(विशेष /प्रतिनिधी) गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिककेंद्री पोलीसिंगला प्राधान्य देत प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ यांच्या संयुक्त…
देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक राहुल सप्रे यांचे निधन
(देवरूख/ वार्ताहर) देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक राहुल रमेश सप्रे यांचे आज (गुरुवारी) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवरूख परिसरासह विद्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत…
सासूचे लाखोंचे दागिने लंपास; जावयावरच चोरीचा संशय, दापोली पोलिसांनी अटक करून मुद्देमाल केला जप्त
( दापोली/ वार्ताहर ) सासू घराबाहेर गेल्याची संधी साधत जावयानेच तिच्या घरातून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे घडली. या प्रकरणाचा तपास करताना दापोली…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, पती-पत्नी गंभीर जखमी
(खेड / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते (रा. हेदली) आणि त्यांच्यासोबत…
लग्नासाठी नवरा हवा, पण 11 अटी ऐकून व्हाल थक्क! पगार, उंचीपासून लोकेशनपर्यंत; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
(मुंबई / वृत्तसंस्था) लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताना अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मात्र, या अपेक्षा किती असाव्यात, यावर सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगताना दिसते. सध्या अशाच एका सोशल मीडिया पोस्टने नेटकऱ्यांचे…
‘Let’s Explore Bastar’ म्हणत निघाली, पण ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 24 वर्षीय बाईक रायडरचा मृत्यू
( मुंबई / वृत्तसंस्था ) बस्तरच्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेण्यासाठी बाईकवरून निघालेल्या मुंबईतील 24 वर्षीय तरुणीचा छत्तीसगडमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. रिद्धी दिव्येश ठक्कर (वय 24, रा. कांदिवली पश्चिम,…
महावितरणच्या कारभाराबाबत बहुजन समाज पार्टी आक्रमक; गंजलेले विद्युत खांब बदलण्याची मागणी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गंजलेले आणि जीर्ण झालेले विद्युत खांब, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजपुरवठा बंद असतानाही वीजबिलांमध्ये तफावत जाणवत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही…
चंदुकाका सराफकडून 14.78 लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन फरार; सराईत ठग जेरबंद
(पुणे / वृत्तसंस्था) सोने खरेदी करण्याचा बहाणा करून चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून 14 लाख 78 हजार 760 रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन फरार झालेल्या सराईत ठगाला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर…
पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार २५ हजार सुरक्षित परीक्षा केंद्रे उभारणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील विविध सरकारी सेवाभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील घोळांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, सुरक्षित आणि सर्वसंमतीने…

