मजगावच्या माहिगीर मोहल्ल्यातील नमीरा टेमकर बनली पहिली डॉक्टर; गावकऱ्यांतर्फे सत्कार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील माहिगीर मोहल्ल्यातील नमीरा टेमकर हिने एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मोहल्ल्यातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. नमीरा ही परवेज टेमकर यांची कन्या…
गणपतीपुळे स्वयंभू श्रींच्या महापूजेतून भाद्रपदी गणेशोत्सवाचा शुभारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणरायाच्या मुख्य मंदिरात आज (रविवार, दि. २४ ऑगस्ट) रोजी भाद्रपदी गणेशोत्सवाचा शुभारंभ महापूजेद्वारे झाला. संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या…
चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला ; अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक
(रत्नागिरी) पिंपळी नंदिवसे ता. चिपळूण येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल काल रात्री 10.30 वाजता कोसळला. कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, अलोरे…
कशेडी बोगद्याजवळ गणेशभक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग
(खेड) गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील चाकरमान्यांची कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर धाव सुरू आहे. दरम्यान, आज (रविवार) पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना घडली. मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला…
गणेशोत्सवात कोकण रेल्वेस्थानकांवर स्टॉल्सची मुभा; स्थानिकांसाठी रोजगाराची संधी
(रत्नागिरी) कोकणात गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तीचा आनंद दुपटीने वाढवण्यासाठी कोकण रेल्वेने अनोखी पाऊल उचलली आहे. सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या स्थानकांवर तात्पुरते पूजासाहित्य आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्थानिकांना…
गोळपधार परिसरात ट्रक अपघात: चालक जखमी, मालासह वाहनाचे नुकसान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर गोळपधार परिसरात दिनांक २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गंभीर ट्रक अपघात झाला. अपघातात संशयित आरोपी व चालक सय्यद अन्सार पाशा…
देवरुखात घडला घरफोडीचा प्रयत्न; दोन संशयित ताब्यात
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुख येथील केशवसृष्टी गावात घरफोडीचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शामराव रामचंद्र सप्रे यांच्या घरात संशयित आरोपींनी घुसखोरी करण्याचा…
जिल्ह्यात ३५ कोटींची थकबाकी; महावितरणसमोर वसुलीचे आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. एकूण १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडील ही थकबाकी असून यात शासकीय विभागांचाही…
लांजातील मंगळागौर स्पर्धेत सत्यविनायक गार्डन कनावजे वाडी लांजा चा प्रथम क्रमांक
(लांजा) उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत आयोजित शिवसेना महिला आघाडी लांजा तालुका श्रावणमास मंगळागौर स्पर्धा गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) लांजा येथे नुकत्याच संपन्न झाल्या.…
कुरधुंडा गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी इरफान उस्मान नेवरेकर यांची बिनविरीध निवड
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते इरफान उस्मान नेवरेकर यांची उपस्थित सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष इरफान नेवरेकर…

