रत्नागिरीत अडीच लाखांचा गांजा जप्त; लांजातील तरुणाला अटक
(रत्नागिरी) जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा…
शिरगावात मृतावस्थेत बिबट्याचा बछडा; वन विभागाचा तपास सुरू
(चिपळूण) तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवारी (दि. २६) सकाळी बिबट्याचा एक बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळाची माहिती मिळताच साळुंखे…
मालगुंड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विलास राणे यांची बिनविरोध निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज (मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी) सरपंच सौ. श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा…
चाकरमान्यांच्या इको कारला बसची जोरदार धडक, दोघे जखमी
(खेड) गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई–गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, नातूनगर गावडेवाडी परिसरात दुपारी अपघात घडला. एमएच ०३ सीएस ९७१३…
“कॉफीन” एकांकिकेचा अखिल भारतीय नाट्यपरिषद करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश!
(रत्नागिरी) अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद एकांकिका करंडक स्पर्धेत महाराजा फाउंडेशन पुरस्कृत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातर्फे आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सादर करण्यात आलेल्या “कॉफीन”…
नगर परिषदेची होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात: सुदैवी ठसाळे ठरल्या प्लास्टिक मुक्त चिपळूण ‘होम मिनिस्टर’!
वसुंधरा पाटील, स्वप्नाली निवाते पैठणीच्या मानकरी; मुख्याधिकाऱ्यांच्या उपक्रमाचे आमदार निकम यांच्याकडून कौतुक
गुहागरातून पाचजण बेपत्ता: पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
(रत्नागिरी) गुहागर तालुक्यातून पाचजण नापत्ता झाले आहेत. या नापत्ता बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. विजय सीताराम सुवरे, वय…
गणेशोत्सवात गणपती अथर्वशीर्ष जास्तीत जास्त पठण करा: गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) स्तोत्र-मंत्रांचे मानवी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे जास्तीत जास्त पठण करावे आणि प्रत्येकाने किमान पाच झाडे तरी…
आंबेनळी व वरंध घाट वाहतुकीसाठी खुले; अतिवृष्टीच्या दिवशी बंद राहणार
(रायगड) रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, अतिवृष्टीच्या दिवसांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून…
“बहुजन हिताय – बहुजन सुखाय” हीच सेवामार्गाची भूमिका : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) समर्थ सेवेकरी परिवाराने बहुजन हिताय बहुजन सुखाय याच भूमिकेतून जनहित साधावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा…

