शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या १६व्या शाखेचे कसबा शास्त्रीपूल येथे भव्य उद्घाटन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सहकार क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुचांबे यांच्या कसबा शास्त्रीपूल येथील १६व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच खासदार विनायक राऊत यांच्या…
मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम निकृष्ट: कारवांचीवाडी येथे नव्याने केलेल्या मार्गिकेला भेगा
रवी इन्फ्रा कंपनीच्या कामाची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात; NHAI विभागाच्या दुर्लक्षामुळे जनतेचा पैसा वाया
दापोली: आंजर्ले समुद्रात २२ वर्षीय पर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू
( दापोली ) दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पुण्यातील २२ वर्षीय महिला पर्यटकाचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (१० मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या…
मे महिन्यात IPL 2025 सुरू होणार नाही! चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार
(नवी दिल्ली) देशामध्ये सध्या अशांतता आहे, त्याचे कारण म्हणजेच सुरु असलेले पाकिस्तानविरूध्द युध्द. भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण चिघळत चालले आहे, त्यामुळे भारतामध्ये चिंतेच्या वातावरणामुळे देखील तणाव वाढत आहे. त्यामुळे आयपीएलदेखील…
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव !
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल; देशविदेशांतून २५ हजार, तर रत्नागिरी जिल्ह्यातून १ सहस्र ३०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !
शौर्यवंदना तिरंगा रॕलीत सहभागी व्हा – पालकमंत्री डाॕ उदय सामंत
(रत्नागिरी) राष्ट्राची एकजूट, देशाभिमान व्यक्त करणे, सैन्याचे मनोबल वाढविणे आणि भारतीय सैन्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहण्यासाठी उद्या रविवार दि. ११ मे रोजी मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर 'शौर्यवंदना तिरंगा रॕली'…
देश, समाज रक्षणासाठी सेवामार्ग कटिबद्ध – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
राष्ट्र रक्षणासाठी गुरुचरित्र पारायण उत्साहात
स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षांसाठी २०२५-२६ चे वार्षिक कॅलेंडर जाहीर
(नवी दिल्ली) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून २०२५-२६ या वर्षासाठीचे वार्षिक परीक्षा कॅलेंडर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे सविस्तर वेळापत्रक पाहावे. या कॅलेंडरमध्ये…
खास.नारायण राणे यांनी राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसराची केली पाहणी
(मालवण) राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत सुबक, आकर्षक आणि देखणा असून, भविष्यात "खरा शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा?" याचे उदाहरण द्यावे लागले, तर तो मालवणमधील…
पंचायत समितीत प्रशासक : विकासकामे मंदावली
अधिकारी बनले मालक, जनताजनार्दन वाऱ्यावर; संगमेश्वर पंचायत समितीचे चित्र

