पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; अल्पवयीन मुलाला ५ लाखांची नुकसानभरपाई
(रायगड) पनवेल तालुक्यातील कोळखे, पेठ येथील ‘बसेरा अपार्टमेंट’मध्ये २४ फेब्रुवारी २०१९ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गणपत लक्ष्मण पवार याने पत्नीची निर्दय हत्या केली होती. या…
अंकशास्त्रानुसार ‘या’ 4 तारखांना जन्मलेल्या सुना असतात सासरच्या लाडक्या!
अंकशास्त्र हे एक अतिशय जुने आणि प्रभावी शास्त्र आहे, जे संख्यांशी संबंधित अनेक रहस्यांचा उलगडा करते. आपल्या जन्मतारीखेच्या आधारे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, आवडीनिवडी, नाती, आणि आयुष्यातील यश-अपयश यांचा अंदाज लावता येतो,…
14 मे पासून “या” राशींसाठी सुरू होणार भाग्याचा काळ!
१२ ते १८ मे २०२५ या आठवड्यात ग्रहांच्या महत्वाकांक्षी हालचालीमुळे काही राशींवर मोठा प्रभाव जाणवणार आहे. या कालावधीत सूर्य, गुरू, राहु आणि केतू — हे चार प्रमुख ग्रह त्यांच्या राश्या…
कोकणासाठी नवी लाईफलाईन! रत्नागिरी आणि कोयना खोऱ्यातील पूल पर्यटन व प्रवासासाठी ठरणार वरदान
महाबळेश्वरला जाणारा मार्ग आता ५० किमीने होणार कमी
देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट भोवली; मोसिनला नवी मुंबईतून अटक
(पेण) भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने सोशल मीडियावर देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण…
युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारीपदी संदेश नारगुडे
(रत्नागिरी) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारी पदावर संदेश नारगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…
“मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या” – सोशल मीडियावरील व्हायरल सूचनेवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण
(मुंबई) अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, "युद्धसदृश परिस्थितीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत" असा दावा करणारी एक बनावट सूचना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. मात्र, मुंबई…
दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार
(पुणे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१३ मे) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर…
इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची चमकदार कामगिरी; मॅन ऑफ दि मॅच पुरस्काराने सन्मानित
(रत्नागिरी) इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करत ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्कार पटकावला आहे. मिडलसेक्स युथ विंग संघाकडून खेळताना…
डॉ. प्रशांत झाटे यांना ‘ग्लोबल हेल्थकेअर लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार
(चिपळूण) सुप्रिया लाइफसाइन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत झाटे यांना ‘ग्लोबल हेल्थकेअर लीडर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फॉरट्युना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५ या भव्य कार्यक्रमात मुंबईतील…

