मंडणगड : कुडूक बुद्रुकमध्ये गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू; आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर संतापाचा सूर
(मंडणगड) तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथे एका गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० मे रोजी घडली. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू घडल्याची संतप्त भावना सध्या तालुक्यात उमटत असून, प्राथमिक…
मे सुरुवातीलाच आंबा हंगाम आटोपला; गुरख्यांनी धरली परतीची वाट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या हापूस आंबा हंगामाला यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे मोठा फटका बसला असून एप्रिल अखेरीसच हंगाम संपुष्टात आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो नेपाळी गुरख्यांनी परतीचा मार्ग…
देवरुख ओझरे खुर्दमध्ये घरफोडी: चोरट्यांकडून चांदीची भांडी व गॅस टाक्या लंपास, ३४ हजारांचा मुद्देमाल चोरीला
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुख ओझरे खुर्द (गणेशवाडी) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३४ हजार रुपयांचे चांदीचे भांडी आणि दोन गॅस टाक्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी…
तरुणीला घराबाहेर बोलवत सपासप वार केले, भर चौकात तरुणीची निर्घृण हत्या; फरार हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश
(पुणे) पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर अठरा वर्षीय तरुणीच्या हत्येनं हादरलं आहे. वाल्हेकरवाडी परिसरात या तरुणीची भर रस्त्यात धारदार शस्त्रानी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तर आरोपींना पकडण्यात आता पोलिसांना…
विहिरीत ‘मंतरलेल्या’ विटा, विषाचा संशय, ग्रामस्थांचा संताप; अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल
पती-पत्नी मुळचे दापोली केळशी येथील
येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
(कोल्हापूर) ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात येईल,’ अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण…
आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर!
बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणावामुळे ९ मे २०२५ रोजी आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता,…
कर्तव्यावर परतणाऱ्या लष्कर अधिकाऱ्याचा दु:खद प्रवास: पत्नीचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
(नवी दिल्ली) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यामुळे सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लष्करातील अधिकारी आणि जवानांना तातडीने ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मेजर विक्रम…
‘ऑपरेशन सिंदूर’ला केवळ स्थगिती; दहशतवादाविरोधातील देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्पष्ट
आगळीक केल्यास थेट हल्ला
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; अल्पवयीन मुलाला ५ लाखांची नुकसानभरपाई
(रायगड) पनवेल तालुक्यातील कोळखे, पेठ येथील ‘बसेरा अपार्टमेंट’मध्ये २४ फेब्रुवारी २०१९ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गणपत लक्ष्मण पवार याने पत्नीची निर्दय हत्या केली होती. या…

