राजशिष्टाचाराचे उल्लंघन महागात; सिंधुदुर्गातील दोन महसूल अधिकारी निलंबित
(सिंधुदुर्ग) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात राजशिष्टाचाराचे पालन न केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महसूल अधिकाऱ्यांना निलंबनाचा फटका बसला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी…
गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पुणे पोलिसांना महागात; एक अधिकारी व चार पोलिस कर्मचारी निलंबित
(पुणे) मोक्का अंतर्गत कारावास भोगत असलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या 'मटण पार्टी'ने पुणे पोलिस दलाची चांगलीच गोची केली आहे. गजाला सांगली कारागृहात हलवताना पोलिसांच्या देखत ढाब्यावर थांबून त्याला मटण…
शेतकरी ओळखपत्र काढण्यात खेड तालुका अव्वल; कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आईडी अनिवार्य
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या शेतकरी ओळखपत्र (फार्मर आईडी) काढण्यात खेड तालुक्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकूण ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी…
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागाच्या गुरुकुलचा निकाल १००%
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागाच्या गुरुकुलचा निकाल १००% लागला आहे. गुरुकुल विभागाची ही पहिलीच बॅच असल्यामुळेसर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशस्वी विद्यार्थी…
विलंबित जन्म-मृत्यू नोंदींसाठी शासनाचे नवीन कठोर नियम लागू; फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न
विलंबित जन्म-मृत्यू नोंदींसाठी शासनाचे नवीन कठोर नियम लागू; फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न रत्नागिरी विलंबाने जन्म-मृत्यू नोंदीबाबत आता नवीन आणि अधिक काटेकोर नियम लागू करण्यात आले आहेत. स्थावर व जंगम मालमत्तेसंदर्भात…
कोकण रेल्वे हाऊसफुल्ल! चाकरमान्यांची कोकणगंगा; ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमुळे प्रवासी हैराण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्यांना सुरुवात होताच, कोकणचा रस्ता धरलेल्यांनी कोकण रेल्वेला अक्षरशः हाऊसफुल्ल केलं आहे. मुंबईसह शहरी भागांतून गावी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी केली असून, कोकण…
पोहायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; टाकडे गावठाणातील दुर्दैवी घटना
(मंडणगड) तालुक्यातील टाकडे गावठाण येथे सार्वजनिक विहिरीत पोहायला गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्रज्योत प्रदीप जाधव (रा. आचोल तलाव, नालासोपारा, जि.…
पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच मोराचा जल्लोष! वैद्य कुटुंबियांच्या उपक्रमामुळे पक्ष्यांचे नंदनवन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तीव्र उन्हाळ्याने संपूर्ण कोकण करपून निघाले असतानाच पावसाच्या आगमनाची चाहूल लागल्यावर निसर्गात एक वेगळीच उल्हासाची लहर पसरते. पुर्ये तर्फे देवळे (ता. संगमेश्वर) येथील शंकर वैद्य यांच्या घराशेजारील…
आंतररजातीय, आंतरधर्मीय विवाहितांना संरक्षण!
(मुंबई) सैराट सिनेमातील आंतररजातीय विवाह आणि त्याचा रक्तरंजित शेवट सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आता आंतरजातीय / आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण कशा पद्धतीने द्यावे, यासाठी गृहविभागाने मंगळवारी परिपत्रक जारी केले. त्यानुसार जिल्ह्यात…
खेडशी: वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चार तरुणींची सुटका
(रत्नागिरी) शहरानजीक खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार तरुणींची सुटका केली. ही धाड मंगळवारी,…

