एम्समध्ये पहिल्यांदाच गर्भदान; वैद्यकीय संशोधन आणि शिक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल
(नवी दिल्ली) तुम्ही आतापर्यंत मृत किंवा ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानाच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अवयवदानामुळे अनेकांना नवं आयुष्य मिळतं. मात्र, एम्समध्ये यंदा पहिल्यांदाच गर्भदान झालं आहे. ३२ वर्षीय वंदना जैन…
पितृपक्षाचा शुभारंभ : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी, हॉटेल-व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल
(नाशिक) भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाला ‘पितृपक्ष’ म्हटलं जातं. श्रद्धा आणि परंपरेनुसार या पंधरवड्यात दिवंगत पूर्वज वायुरूपाने पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून अन्न-जलाची अपेक्षा करतात. त्यांना श्राद्ध व तर्पण विधीद्वारे अन्न व…
टोळीयुद्धातील बळी आयुष कोमकरचा अंत्यविधी; कारागृहातून आणलेल्या वडिलांच्या हातातील ग्रिटींग कार्डने सर्वांचे लक्ष वेधले
(पुणे) गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या १९ वर्षीय आयुष कोमकरचा सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. या वेळी परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता. कारागृहातून वडिलांना…
लालबागचा राजा विसर्जन वाद; मच्छीमार संघटनेची मंडळाविरोधात फौजदारी कारवाईची मागणी
( मुंबई ) नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन वेळेवरून मोठा वाद उद्भवला आहे. तब्बल ३४ तासांनी विसर्जन पार पडलं, मात्र या विलंबामुळे आणि भाविकांना दिलेल्या कथित गैरवागणुकीमुळे लालबागचा राजा सार्वजनिक…
मनोज जरांगे यांची मराठा समाजाला पुन्हा तयारीची हाक
(मुंबई) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत तब्बल पाच दिवस उपोषण केले. या उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो मराठा बांधव थेट मुंबईत धडकले होते,…
सवेणी शाळेतील आदर्श शिक्षक एकनाथ पाटील यांचा ग्रामस्थांकडून सन्मान
(खेड) सवेणी नं. १, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील यांना यावर्षीचा रत्नागिरी जिल्हा परिषदेचा "आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर झाला आहे. या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सवेणी शाळेत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत
संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय - पालकमंत्री डॉ. उदय सामंत
संगमेश्वरातील बेपत्ता युवतीचा मृतदेह देवूड खाडीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातून काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय युवतीचा मृतदेह अखेर देवूड खाडीत सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मानसी मंगेश भायजे (वय १५, रा. धामापूर…
भक्ती मयेकर हत्याकांड: तिघा आरोपींची कोठडी वाढली, राकेश जंगम खुनातील आरोपी न्यायालयीन कोठडीत
दुर्वासच्या वडिलांचे काय?
धामणसे वर्षावास प्रवचन उत्साहात; ‘पराभवसुत्त’ विषयावर श्रामणेर संजय कांबळे यांचे प्रबोधन
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी येथील महाबोधी बुद्धविहारात वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प उत्साहात फुलले. दिनांक ७ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात ‘पराभवसुत्त’ या विषयावर श्रामणेर संजय कांबळे यांनी…

