गणेशोत्सवातील ‘मोफत प्रवास’ बॅनर कायम; ग्रामीण भागात एसटी प्रवास शुल्कावर प्रश्नचिन्ह
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) काही विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या बसमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र सण संपून…
आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ
(लांजा) तालुक्यातील धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. अविनाश हरिश्चंद्र पांचाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमागचे नेमके…
रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा उच्छाद; वाहतुकीला अडथळा, नागरिक त्रस्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा उच्छाद वाढला असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा,…
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या गणरायांचे वाजत गाजत विसर्जन
(जैतापूर / राजन लाड) नाटे सागरी पोलीस ठाण्यातील गणरायांचे विसर्जन सोहळा सोमवारी मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने पार पडला. पोलीस ठाण्याच्या आवारात प्रतिष्ठापित केलेल्या बाप्पांची मिरवणूक दुपारी ४ वाजता ढोल-ताशा, बॅन्जोच्या…
रेल्वे पोलिसांचेच खंडणी रॅकेट; ५ महिन्यांत १३ जण निलंबित
(मुंबई) रेल्वे पोलिसांच्या मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका वरिष्ठ निरीक्षकासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून…
इंजिनिअरिंगच्या चार फेऱ्यांनंतरही ६० हजार जागा रिक्त, महाविद्यालयांसमोर आव्हान
(मुंबई) मागील काही वर्षांपासून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी सेल) कक्षाने प्रवेशफेऱ्यांची संख्या तीनवरून वाढवून चार केली. मात्र,…
स्विमिंग पूलमध्ये शॉक लागून इसमाचा मृत्यू
(अलिबाग) तालुक्यातील थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत स्विमिंग पूलमध्ये विजेचा शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (वय ४२, रा. किहीम, ता. अलिबाग, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; आठवा वेतन आयोग लागू होण्याची प्रक्रिया वेगाने
( मुंबई ) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. अद्याप अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसली तरी, १…
एम्समध्ये पहिल्यांदाच गर्भदान; वैद्यकीय संशोधन आणि शिक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल
(नवी दिल्ली) तुम्ही आतापर्यंत मृत किंवा ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवदानाच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अवयवदानामुळे अनेकांना नवं आयुष्य मिळतं. मात्र, एम्समध्ये यंदा पहिल्यांदाच गर्भदान झालं आहे. ३२ वर्षीय वंदना जैन…
पितृपक्षाचा शुभारंभ : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी, हॉटेल-व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल
(नाशिक) भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाला ‘पितृपक्ष’ म्हटलं जातं. श्रद्धा आणि परंपरेनुसार या पंधरवड्यात दिवंगत पूर्वज वायुरूपाने पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून अन्न-जलाची अपेक्षा करतात. त्यांना श्राद्ध व तर्पण विधीद्वारे अन्न व…

