जिंदाल कंपनी प्रशासनाविरोधात शेतकरी, मच्छिमारांचे लाक्षणिक उपोषण; मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी / वार्ताहर) जिंदाल कंपनी प्रशासनाकडून स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी शनिवारी (१५ ऑगस्ट) कंपनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रलंबित मागण्यांकडे कंपनीचे…
राज्यस्तरीय खेळाडूला ध्वजारोहणाचा मान; तोणदे ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी आदर्श
(रत्नागिरी /प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे ग्रामपंचायतीने एका प्रेरणादायी उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला सन्मान देत अनोखा आदर्श निर्माण केला. सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारणारी…
आत्मदहनाच्या उंबरठ्यावर प्रशासनाचे पत्र; शिंदेंनी घेतला निर्णय स्थगितीचा, पण ‘२८ ऑगस्ट’ची मुदत संपली तर पुन्हा इशारा!
३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही न्याय कागदावरच? जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ
दागिन्यांसाठी आई-मुलाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण; ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर संताप
वयोवृद्ध आईसह मुलाला न्याय कोण मिळवून देणार?
तीन वर्षे उलटूनही नकाशा अन् आकारफोडपत्रक नाही; भूमी अभिलेखाच्या दिरंगाईविरोधात हेगशेट्ये कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शासकीय मोजणी होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अंतिम नकाशा आणि दुरुस्त आकारफोडपत्रक मिळत नसल्याने भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराविरोधात देवरुख येथील हेगशेट्ये कुटुंबीयांनी स्वातंत्र्यदिनीच आंदोलनाचे हत्यार…
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागृत मोटर्सच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण; शहर पोलिसांकडून नोटीस
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जागृत मोटर्स, एमआयडीसी मिरजोळे येथून बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याचा तसेच किमान वेतन, उपदान व अन्य आर्थिक लाभांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण…
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे पत्र; शिंदेंचा संतप्त सवाल “फेरफार २१५३चा आमच्या कुळहक्काशी संबंध काय?”
‘बोगस सातबारा, नकाशाविना खरेदीखत’चा आरोप; १५ एकर १० गुंठे क्षेत्रावरील हक्काचा दावा, प्रशासनाच्या भूमिकेवर शिंदेंचे खरमरीत सवाल
रत्नागिरी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवात गुहागरच्या संयुक्ता मोरे यांचा ‘थ्री लेयर पिझ्झा’ला प्रथम क्रमांक
(गुहागर / सचिन कुळये) रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवातील पाककला स्पर्धेत गुहागर तालुक्यातील नरवण गावच्या संयुक्ता विशाल मोरे यांनी तयार केलेल्या ‘वाफवलेल्या थ्री लेयर पिझ्झा’ने प्रथम…
आचंद्रसूर्य स्वतंत्र भारताची वाटचाल आणि शाश्वत परिवर्तनासाठी जाणीवा
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे! ध्वज विजयाचा उंच धरा रे, उंच धरा रे, उंच धरा रे..!!
‘घरोघरी तिरंगा’ जनजागृतीसाठी रत्नागिरीत बँकर्सची बाईक रॅली
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरीत बँकर्ससह विविध केंद्र सरकारी कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत देशभक्तीचा जागर केला. नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीत…

