मोबाईल हॅक करून ऑनलाईन ऑर्डर; चोरट्यांची नामी शक्कल, २८ मोबाईल व ४ लाख रोख जप्त
(मुंबई) सध्याच्या डिजिटल आणि एआयच्या युगात जग हायटेक झाले असले तरी, त्याहून अधिक हुशारीने फसवणूक करणारे चोरटे पुढे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाईंदर पोलिसांनी अशाच ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात…
शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन
(नागपूर / रामटेक) आपल्या दैनंदिन मुलभूत गरजांबरोबरच आज मनःशांती आवश्यक गोष्ट आहे. परिस्थिती कायम सारखी नसते. वाईट दिवसही सरून जातात. त्यामुळे शेतक-यांनी धीर ठेवून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नये. नैसर्गिक शेतीचा…
पुण्यात उभे राहणार नवे IT पार्क; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
जमीन संपादन सुरू करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
आज खल्वायनची मासिक संगीत सभा मुग्धा भट-सामंत यांच्या गायनाने रंगणार
(रत्नागिरी) खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 317 वी मासिक संगीत सभा आज (शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025) रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी…
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली जबाबदारी
(बरेली) बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या बरेलीतील घरावर उशिरा रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा…
नोव्हेंबरमध्ये हवाई दलाला दोन तेजस मार्क-१ए विमाने; २०२८ पर्यंत ८३ विमानांची डिलिव्हरी
(बंगळूरू) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) नोव्हेंबरमध्ये भारतीय हवाई दलाला दोन तेजस मार्क-१ए लढाऊ विमाने सुपूर्द करणार आहे. एचएएलला अलीकडेच अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसकडून एक जेट इंजिन मिळाले असून, दुसरे इंजिन…
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
(मुंबई) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी, तर पुणे जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले आहे. साताऱ्यातील अध्यक्षपद मात्र महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव…
भजन सम्राट अनुप जलोटा यांचे ‘मिशन 500’ : 500 नवीन आध्यात्मिक गायकांना व्यासपीठ
(मुंबई) भजन सम्राट अनुप जलोटा यांनी ‘मिशन 500’ अभियान सुरू करून 500 नवीन आध्यात्मिक गायकांना प्रशिक्षण व व्यासपीठ देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 100 गायकांची निवड झाली असून, उर्वरित निवड…
जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात स्थापन होणार; निर्यात सुविधा, थेट विक्री व आधुनिक बाजार व्यवस्थेने शेतकऱ्यांना मोठा लाभ
(अहिल्यानगर) राज्यातील शेतकऱ्यांना थेट विक्री आणि निर्यातीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. या उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांचा माल सहजपणे बाजारपेठेत पोहोचेल,…
राज्यात 15,631 पोलीस पदांसाठी भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी, शासनाचा मोठा निर्णय
(मुंबई) राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील एकूण 15,631 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली असून, या भरती प्रक्रियेसाठी गृह विभागाने शासन निर्णय जारी…

