नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरेंचा कोकण दौरा; मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा होणार
(मुंबई) मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात ते रत्नागिरीत पक्षाचा नवा चेहरा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर कोकणातील मनसेच्या नेतृत्वाबाबत उत्सुकता…
इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी भाड्याचे दर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
(मुंबई ) राज्य सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठीचे भाडेदर सोमवारी जाहीर केले. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक…
यूक्रेनचा निर्णय : १ ऑक्टोबरपासून भारताकडून डिझेल आयातबंदी
(नवी दिल्ली) अमेरिकेने नाटो सदस्य देशांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्यानंतर यूक्रेनने मोठे पाऊल उचलले आहे. यूक्रेनने…
आजी-माजी खासदार-आमदारांवरील प्रलंबित खटल्यांचा संपूर्ण तपशील द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
( मुंबई ) राज्यातील आजी-माजी खासदार आणि आमदारांविरोधात कनिष्ठ आणि सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व फौजदारी खटल्यांचा तपशील तातडीने सादर करा, अशा स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला…
राज कुंद्राची 60 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी; शिल्पा शेट्टीलाही हजेरी लावावी लागणार
(मुंबई) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची सोमवारी मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याच्यावर तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा…
टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मोठा दिलासा; उत्तीर्ण उमेदवारांना पुन्हा नव्यानं परीक्षा पुनः परीक्षा द्यावी लागणार नाही – उच्च न्यायालयाचा निर्णय
( मुंबई ) सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असली तरी…
डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू : एस.एम.देशमुख
( मुंबई ) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख…
तुरळ येथील डिकेवाडीत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
(संगमेश्वर /प्रतिनिधी) आयुष्यमान आरोग्य मंदिर, तुरळ अंतर्गत डिकेवाडी येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी मोबाईल मेडिकल युनिट (MMU) पथकाद्वारे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची बी.पी., शुगर व विविध…
धक्कादायक! सर्वांच्या डोळ्यांसमोर वावरले…. अन् क्षणात सर्व काही बदलले
सुनील नवले अचानक काळाच्या पडद्याआड; परिसरात हळहळ व्यक्त
नेवरेत दुभत्या गायीचा विजेच्या शॉकने मृत्यू : महावितरणच्या गलथान कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकरी रघुनाथ गुरव यांची दुभती गाय शेतात पडलेल्या तुटक्या विजेच्या…

