आयुष कोमकर खून प्रकरण : बंडू आंदेकरसह १३ जणांवर मकोका; कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण
( पुणे ) नाना पेठेतील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह सर्व १३ जणांना अटक करण्यात आली आहे.…
राज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय : ७९ शेतकरी भवन, ॲनिमेशन–गेमिंग धोरणास मंजुरी
( मुंबई ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ॲनिमेशन–व्हिज्युअल इफेक्ट्स–गेमिंग–कॉमिक्स व एक्सटेंडेड रिअॅलिटी धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली. तसेच…
चरवेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रकाश सावंत यांची सलग तिसऱ्यांदा निवड
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश गंगाराम सावंत यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत जबाबदारी सोपवली असून गावभर…
खापणे महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर संपन्न
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्षामार्फत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात…
कोकणात गणेशोत्सवात बदलत्या ट्रेंडची लाट; पारंपरिक संस्कृतीची लागतेय वाट
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील गणेशोत्सव म्हटले की रात्रभर चालणाऱ्या आरत्या, भजने, महिलांच्या फुगड्या, ओव्या आणि गावगावांत रंगणारे पारंपरिक खेळ... हीच खरी ओळख. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात या परंपरांना धक्का बसल्याचे चित्र…
दापोली पंचायत समिती आवारातील शौचालयांची दयनीय अवस्था; नागरिक हैराण
(दापोली) दापोली पंचायत समितीच्या आवारातील शौचालयांची बिकट अवस्था सध्या नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शासकीय कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांना, विशेषत: महिलांना, मूलभूत सोयींच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना…
सत्कोंडी येथे पायवाटेवर घसरुन प्रौढाचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील सत्कोंडी येथील चिरेबंदी पाखाडीवर रविवारी (ता. १४) सकाळी एका प्रौढाचा घसरुन मृत्यू झाला. मृताचे नाव प्रवीण लक्ष्मण शिगवण (वय ४७, रा. शिगवणवाडी, सत्कोंडी) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,…
१७ सप्टेंबरपासून वाहतूक नियमांमध्ये बदल : ई-चलान सक्तीचे, दंडात मोठी वाढ
(संगमेश्वर / एजाज पटेल) सरकारने रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी १७ सप्टेंबरपासून नवीन नियम लागू केले आहेत. या बदलांमुळे नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई शक्य होणार असून, दंडाची प्रक्रिया…
ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबविण्याची हाक; ओबीसी-कुणबी समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी रत्नागिरीत सोमवारी (ता. १५) ओबीसी-कुणबी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. भर पावसात…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार; निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिली अंतिम तारीख
(नवी दिल्ली) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत…

