ओबीसीच्या पहिल्या प्रमाणपत्राचे आज वितरण; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ५० लाभार्थ्यांना दाखले
(मुंबई) मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचला होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करत…
मतदार यादी-ईव्हीएममुळेच कॉन्फिडन्स आलाय – रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार
( मुंबई ) “यंदा मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, महापौर महायुतीचाच होणार,” असे विधान करत भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या…
हार्दिक पांड्याचं नाव पुन्हा चर्चेत; अभिनेत्री माहिका शर्माशी डेटिंगच्या चर्चा रंगल्या
(मुंबई) क्रिकेट टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नताशाशी घटस्फोटानंतर त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. आता हार्दिकच्या नावाची चर्चा अभिनेत्री माहिका शर्मासोबत…
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : छगन भुजबळ आणि कुटुंबीयांविरोधातील खटला पुन्हा सुरू; ६ ऑक्टोबरला सुनावणी
(मुंबई) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. २०२१ मधील प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांविरोधातील खटला…
कुणबी–मराठा जातप्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी; बोगस प्रमाणपत्रांवर कारवाईसाठी समिती गठीत करण्याची मागणी
(मुंबई) कुणबी–मराठा आणि मराठा–कुणबी जातप्रमाणपत्रे देताना काटेकोर पडताळणी करूनच प्रमाणपत्र द्यावेत, असे निर्देश ओबीसी मंत्रालय उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. खोटी कागदपत्रे जोडून किंवा खाडाखोड करून प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांनी…
पुन्हा अटक केलेल्या आरोपींची कोठडी आज संपली
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहराजवळील मिरजोळे नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास सुरु असतानाच या हत्याकांडामागील दोन्ही संशयित आरोपींनी आणखी दोन खून केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. पोलिसांनी…
दाभोळे बाजारपेठेतील पुलाचा कठडा तोडून ट्रक घुसला थेट दुकानात
(साखरपा / दिपक कांबळे) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील ब्रिटिश कालीन पुलाचा कठडा तोडून कोळसा वाहून नेणारा ट्रक थेट दुकानात घुसला. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात…
धम्मक्रांती कलामंच रत्नागिरीची कार्यकारी मंडळाची सभा २१ रोजी जाकादेवी येथे
(जाकादेवी / संतोष पवार) धम्मक्रांती कलामंच तालुका रत्नागिरी या कार्यकारी मंडळाची सभा रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी दु.२ वा जाकादेवी खालगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन जाकादेवी खालगाव,(जाकादेवी…
आयुष कोमकर खून प्रकरण : बंडू आंदेकरसह १३ जणांवर मकोका; कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण
( पुणे ) नाना पेठेतील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह सर्व १३ जणांना अटक करण्यात आली आहे.…
राज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय : ७९ शेतकरी भवन, ॲनिमेशन–गेमिंग धोरणास मंजुरी
( मुंबई ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ॲनिमेशन–व्हिज्युअल इफेक्ट्स–गेमिंग–कॉमिक्स व एक्सटेंडेड रिअॅलिटी धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली. तसेच…

