मानवजातीने आपल्या सुख आणि कल्याणासाठी “महामंगलसुत्त” अंगीकारणे गरजेचे : बौद्धाचार्य वैभव पवार
कोतवडे येथे वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात
समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा उत्साहात
(खेड) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच शुभांगी भोसले होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शिक्षक शैलेश पराडकर यांनी स्वागत…
तंत्रज्ञानाच्या युगातही संगमेश्वरातील दुर्गम खेडी ‘आऊट ऑफ कव्हरेज’
(संगमेश्वर / एजाज पटेल) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रगत होत असलेल्या युगात संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावे मात्र आजही काळाच्या कित्येक पावलं मागे आहेत. देशाचा ‘अमृत काळ’ सुरू असल्याचं सांगितलं जात असताना फुणगूस…
शिवभोजन केंद्र चालकांचा दिलासा; सरकारकडून थकित २०० कोटी मंजूर
(मुंबई) महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारकडे आल्यावर रखडली असून, गेल्या सात-आठ महिन्यांपासून केंद्र चालकांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे राज्यभरातील १,८०० शिवभोजन केंद्र चालक आर्थिक…
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर शाळेच्या मुलींच्या संघाला विजेतेपद
(गुहागर) तालुक्यातील हेदवी येथील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित, मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन, हेदवी या शाळेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले. रत्नागिरी जिल्हा क्रीडा…
‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या संग्रहालयास दैनिक ‘केसरी’सह दुर्मीळ अंकांची भेट
(चिपळूण) येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीसह महत्त्वाचे दुर्मीळ अंक नुकतेच भेट स्वरुपात दाखल झाले आहेत. दैनिक केसरीचे माजी सहसंपादक वासुदेव कुलकर्णी यांनी…
राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकीस्वारावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
( राजापूर ) राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धास्तीला पुष्टी देणारी नवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. पेंडखळे…
मराठा-कुणबी प्रमाणपत्र अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान
( मुंबई ) मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाविरोधात दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका शिवा अखिल…
महिलेने एकाच वेळी चार मुलांना दिला जन्म, पाच वर्षांत सात मुलांची आई
(सातारा) जिल्ह्यात एक विलक्षण आणि दुर्मिळ घटना घडली आहे. मूळची पुणे जिल्ह्यातील सासवड येथील रहिवासी काजल विकास खाकुर्डिया (वय २७) यांनी एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे,…
पीएम- ई-विद्या वाहिन्यांद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व
(मुंबई) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले आहे. भारत सरकारच्या ‘वन क्लास वन टीव्ही…

