साडवली कासारवाडीत बिबट्या सुरक्षित ताब्यात; वनविभागाची यशस्वी कारवाई
(देवरुख / सुरेश सप्रे) देवरूखजवळील साडवली कासारवाडी येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. येथील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घराच्या मागील बाजूस तो वावरत असल्याची माहिती पोलिस…
अंत्रवली मालपवाडीचा पुष्कर गीते जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम!
(संगमेश्वर / संदेश जिमन) दिनांक १५ ,१६ सप्टेंबर २०२५ रोजी क्रिडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या…
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा मिरजोळे समुह ग्रामपंचायतीमधून शुभारंभ
प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल म्हणून तयार करु – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मंजूर; आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मंजूर करण्यात आला असून, यासाठी पाठपुरावा करणारे माजी कृषीमंत्री…
रत्नागिरीच्या खेळाडूंची विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी; ३ सुवर्ण, ५ कास्यपदकांची कमाई
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच जय किसान तरुण मंडळ, वडणगे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा…
चिपळुणात १८ रोजी डॉक्टरांचे आंदोलन; अत्यावश्यक वगळता अन्य आरोग्यसेवा बंद
(चिपळूण) राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने सिसीएमपी कोर्स उत्तीर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाला इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र विरोध केला…
समृद्ध पंचायतराज अभियानात धामणसें ग्रामपंचायतीचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धामणसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मिळून सुमारे २०० लोकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर रहाटे होते. उपसरपंच…
चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना चर्चेसाठी बैठक; निर्णय मात्र विना फलश्रुती
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने आज (बुधवार) इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा, तसेच…
मानवजातीने आपल्या सुख आणि कल्याणासाठी “महामंगलसुत्त” अंगीकारणे गरजेचे : बौद्धाचार्य वैभव पवार
कोतवडे येथे वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात
समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा उत्साहात
(खेड) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच शुभांगी भोसले होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शिक्षक शैलेश पराडकर यांनी स्वागत…

