दापोलीतून हरित क्रांतीची हाक; भावेश कारेकरांचा बांबू प्रयोग उजळला
(दापोली / रत्नागिरी प्रतिनिधी) मेहनतीची तयारी, धाडसाने उचललेले पाऊल आणि जिद्द साथ देत असेल तर अवघड असे काहीच नसते. हीच शिकवण दापोली तालुक्यातील तरुण शेतकरी भावेश कारेकर यांनी आपल्या कृतीतून…
जयगड हत्याकांड प्रकरण : पोलिसांच्या हलगर्जीपणावर मोठी कारवाई, एपीआय कुलदीप पाटील यांची बदली
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जयगड परिसरात तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता व खून प्रकरणातील हलगर्जीपणाची जबाबदारी ठरवत जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जयगड…
कळंबणी बु. येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा उत्साहात संपन्न
(खेड) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभेचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी कळंबणी बु. येथे करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भगवान साळुंके होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिव व मुख्याधिकारी…
गौण खनिज क्षेत्र तातडीने जाहीर करा; अन्यथा परवाने रद्द महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा
( मुंबई ) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप गौण खनिज क्षेत्रांची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे कृत्रिम वाळू (एम-सँड) उत्पादकांना विविध प्रशासकीय परवानग्यांच्या किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा…
एक वर्ष विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी होणार रद्द
(मुंबई ) बोगस जन्म व मृत्यू दाखले सादर केल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकारी यांनी एक वर्षाच्या विलंबाने केलेल्या…
येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(पुणे) महसूल विभागाच्या विविध सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल. त्याची सुरूवात सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात येत आहे. सामान्य माणसाचे जीवन अधिक सुलभ करताना त्याच्या…
ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा
(नवी दिल्ली) भारतीय निवडणूक आयोगाने मोठा बदल जाहीर केला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएमवर (EVM) उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार आहेत. समान नावाच्या उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारीवर…
राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे प्रक्षेपण; पालकांकडून चॅनल सब्सक्राइब करून घेण्याची जबाबदारी शिक्षकांना
(मुंबई) भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे महाराष्ट्र राज्याला एकूण ५ पीएम-ई-विद्या (PM eVidya) शैक्षणिक वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद…
वरंध घाटात एसटी बसचा अपघात: २० शालेय विद्यार्थी व १३ प्रवासी सुखरूप; ३० जखमींवर उपचार
( महाड ) मुंबई–रामदास पठार (MH-20-BL-3775) ही एसटी बस वरंध गावाजवळ पोहोचली असता अचानक स्टेअरिंग जाम होणे आणि ब्रेक व्यवस्थित न लागणे यामुळे बसचा ताबा सुटला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून…
एसटी भाडेवाढ लागू
( मुंबई ) महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बस तिकिट दरात सरासरी १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही…

