रत्नागिरीत सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना
“रत्नागिरी ही अशी पवित्र भूमी आहे की इथे सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही” – उद्योगमंत्री उदय सामंत
हातखंबा तीव्र उतार ठरला जीवघेणा; शिवम गोताडचा निष्पाप बळी; आईला दिलेले आश्वासन अपुरेच राहिले
ओव्हरलोड वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर
चाफवलीत आमदार किरण सामंत यांची गाव बैठक; नागरिकांच्या प्रश्नांना दिला त्वरित न्याय
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत गाव बैठक उत्साहात पार पडली. ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यांसह…
१ ऑक्टोबरपासून NPS चे नवे नियम लागू : गुंतवणूकदारांना १००% इक्विटीमध्ये गुंतवणुकीची मुभा
(नवी दिल्ली) निवृत्ती नियोजन आणखी लवचिक आणि सोयीस्कर करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) मध्ये मोठे बदल केले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने जाहीर केल्यानुसार,…
मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ‘रो-रो’ फेरीसेवा दसऱ्यापासून सुरू होणार
(मुंबई) कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई-कोकण प्रवास आता सोपा, सुरक्षित आणि जलद होणार आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ‘रो-रो’ फेरीसेवा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. सागरी…
लोणावळ्यावरून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
(लोणावळा) लोणावळ्यावरून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात होऊन दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे–मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील ईदगाह मैदानाजवळ…
गणेश कोमकर हत्या प्रकरण: आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती, लॉकर सील; मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू
(पुणे) पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर कुटुंबियांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकरला अटक केली असून, गुन्हे शाखेने त्यांच्या कुटुंबावर व्यापक…
“स्मार्ट सुनबाई” २१ नोव्हेंबरला प्रदर्शित; रहस्य, हास्य आणि भावबंधांचा संगम असलेला नवा मराठी सिनेमा
(मुंबई) रहस्य, हास्य आणि कौटुंबिक भावबंध यांचा सुंदर मेळ साधणारा नवा मराठी सिनेमा “स्मार्ट सुनबाई” प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या दिग्दर्शनाखाली, निर्माते गोवर्धन दोलताडे आणि गार्गी यांच्या…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू
(पुणे) आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य माध्यमिक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२५ असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत याबाबत…
दापोलीत मानसिक आजाराने त्रस्त ३९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(दापोली) तालुक्यातील पणदेरी बौद्धवाडी येथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएक ते साडेदीडच्या…

