दापोलीत १० वर्षांच्या संकृतीचे निधन; परिसरात शोककळा
(दापोली / सुदेश तांबे) दापोली शहरातील मच्छीमार्केट परिसरातील रहिवासी आणि केवळ १० वर्षांची चिमुरडी संकृती फुटाणकर हिचे बुधवारी सकाळी अंदाजे आठ वाजता अचानक दु:खद निधन झाले. अत्यंत गोड, हसतमुख आणि…
शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीकडून गॅस टर्मिनलच्या कामाला सुरुवात; शेतकऱ्यांनी काम पाडले बंद!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे गावात जिंदाल कंपनीकडून गॅस टर्मिनल च्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांचेकडून काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र…
देवरुख तहसील कार्यालयासमोर शिवणे ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू; प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन तीव्र
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) शिवणे ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने देवरुख तहसील कार्यालयासमोर दोन प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी…
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
(रत्नागिरी) मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे १४ जून सकाळी १० वाजता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
दापोली बसस्थानकात एसटीच्या धडकेत महिला जखमी
गाडी रिव्हर्स घेताना अपघात; खेर्डी गावातील महिलेच्या पायाला गंभीर दुखापत
कामावर येण्यास नकार दिल्याने मजुराला मारहाण; संगमेश्वर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) "छातीत दुखत आहे, म्हणून कामावर येणार नाही" असे स्पष्ट सांगितल्याचा राग आल्याने रांगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे एका मजुरावर तिघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा अनोखा उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आज वाहतूक सुरक्षा बाबत अनोखा व लक्षवेधी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जनजागृतीसाठी चक्क यमा ची वेशभूषा करून नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती, रस्ता सुरक्षिततेबाबत…
१०२ रुग्णवाहिकांच्या देखभालीची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी झटकली; जबाबदारीपासून पळ कशासाठी?
दुरुस्ती व टायर-बॅटरीसाठी DPDC निधी वापरण्याचे निर्देश
कीर्तीनगरमधील भाड्याच्या घरातून साडेसात लाखांची रोकड लंपास; एकावर गुन्हा
(रत्नागिरी) शहरातील कीर्तीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या तरुणाच्या घरातून साडेसात लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रदीपसिंह मलखमसिंग यादव (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर…

