“ठाकरें”च्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज; राज ठाकरेही मेळाव्यात?
(मुंबई) दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा पारंपरिक दसरा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये रंगणार आहे. यंदाच्या मेळाव्याचा टीझर सोमवारी जाहीर करण्यात आला…
राज्यात २० नवे जिल्हे आणि ८१ तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर निर्णय — महसूलमंत्री बावनकुळे
(चंद्रपूर) “राज्यात २० नवे जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, जोपर्यंत नव्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यावर अंतिम निर्णय घेता येणार नाही. नवीन लोकसंख्या आणि…
समलैंगिक विवाह लपवून तरुणाशी लग्न, मोबाइलमुळे फुटलं बिंग
(नाशिक) पुण्यातील मुलीशी समलैंगिक विवाह केल्याची बाब लपवून नाशिकच्या एका तरुणाशी लग्न करणाऱ्या महिलेमुळे खळबळ उडाली आहे. मोबाईलमधील माहितीमुळे तिचं रहस्य उघड झालं आणि पतीला मोठा धक्का बसला. या प्रकरणी…
मुंबईत पॉड टॅक्सीची तयारी! : ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
(मुंबई) झपाट्यानं वाढणाऱ्या शहरांमुळे लोकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर…
देवरूख : सह्याद्री नगर–मुस्लिम मोहल्ला रस्ता दिवाळीपर्यंत दुरुस्त – आमदार शेखर निकम यांची ग्वाही
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख शहराचे प्रवेशद्वार मानला जाणारा बाजीराव पेशवे उद्यान–बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला हा मुख्य रस्ता दिवाळीपूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी…
संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; रूपे लावून देवी सजली!
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर नावडी येथील निनावी देवी मंदिरात येथील निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून सोमवारी सकाळी निनावी देवीला रूपे लावून…
रत्नागिरीतील मजगांवचे सुपुत्र शोएब इब्जी यांना रायगड जिल्हा ‘माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार’
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव हे उत्कृष्ट शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील अनेक शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली आहे. विशेषतः इब्जी कुटुंबीयांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे मजगांवचे…
TWJ: ‘ट्रेड विथ जॅझ’ कंपनीचा बहुचर्चित घोटाळा : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक उघड
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) फ्रँचायझी बिझनेस अग्रीमेंटच्या नावाखाली उच्च परताव्याचे आमिष दाखवत पुण्यातील ट्रेड विथ जॅझ असोसिएट प्रा. लि. (TWJ) या कंपनीने राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण…
पोलिस हवालदार अमोल गमरे यांना “पोलीस फोटोग्राफी” स्पर्धेत कांस्य पदक
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) पुण्यात पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात रत्नागिरी पोलीस दलाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट–२, पुणे येथे १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या…
भाकर सेवा संस्थेमार्फत पंजाब पूरग्रस्तांना मदतीसाठी पथक रवाना
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) समाजातील प्रश्नांवर सातत्याने काम करत सामाजिक बांधिलकी जपणारी भाकर सेवा संस्था गेली ३२ वर्षे शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. विविध…

