नाशिकच्या वन विभागाची रत्नागिरीत धाड; सावर्डेतील कात कारखान्याचे गोडावून सिल
(चिपळूण) चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी खैर तस्करी प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. यातील दोन संशयित नाशिकमधील होते. त्या अनुषंगाने नाशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खैर तस्करी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी…
रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) कार्यालयाचे रत्नागिरी (टी.आर.पी) येथे उद्घाटन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रत्नागिरी तालुका यांचे बहुउद्देशीय जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ साई एजन्सी स्टॉप टी.आर.पी रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.…
टेंभ्ये गावचे सुपुत्र अनंतराव धनाजी साळवी, यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन
(रत्नागिरी) रत्नागिरी टेंभ्ये गावचे सुपुत्र भूषणावह गौरवशाली विभूती मधील कै अनंतराव उर्फ भाऊ यांचे दिनांक 25/11/2024 रोजी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहिल. पोलिस…
संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी विवेक उर्फ बाळा शेट्ये यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) सामाजिक कार्यकर्ते तसेच संगमेश्वर बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी विवेक उर्फ बाळा शेट्ये यांच्या अर्धशतकी वाढदिवसाच्या निमित्ताने 1990 च्या बॅच चे वर्गमित्र, व्यापारी आदी क्षेत्रातील परिवाराकडून भरभरून शुभेच्छा…
मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील विसापूर येथे क्षुल्लक कारणावरून संतोष केरबा हेगडे या 36 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल…
भीम युवा पँथर संघटनेकडून संविधान गौरव दिन उत्साहात
(रत्नागिरी) तालुक्यातील भिम युवा पँथर संघटनेच्या वतीने मंगळवारी (दिनांक 26/11/2024 रोजी) अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनानिमित्त शहरातील आंबेडकरवाडी बौद्धविहार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान, संघटनेचे…
…अन्यथा गंभीर आजारांना निमंत्रण! 25 पोलर युनिटच्या आतच खाद्यतेल वापरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर खाद्यान्न बनविण्यासाठी येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार उपयोग करण्यात येत असल्याचे नेहमीच दिसून येते. वारंवार तेल गरम करून तयार करण्यात येणारे खाद्य पदार्थ…
ह.भ.प. तुकाराम महाराज काजवे अनंतात विलीन
(संगमेश्वर) तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज काजवे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना लहानपणापासूनच पखवाज वादनाची व गायनाची आवड होती. परिसरात कोठे हरिपाठ, भजन असेल…
नरेंद्र जाधव यांची र.जि.म सह.बँकेच्या तालुका सह सरव्यवस्थापक पदी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका निरीक्षक संदीप तांबेकर यांची पदोन्नती झाल्याने त्या रिक्त जागेवर अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नरेंद्र जाधव यांना नुकतेच रत्नागिरी जिल्हा…
७३ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीचा डंका!
( रत्नागिरी ) ७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल शीतल पिंजरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले. दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ ते दि. १४…

