मोबदला मिळाला तरीही ताबा सोडेना : रत्नागिरी – नागपूर महामार्ग चौपदरीकरणातील बांधकाम जमीनदोस्त
(रत्नागिरी) मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी हटविण्यात आली. ही बांधकामे असलेल्या जागेचा मोबदला प्रशासनाकडून आधीच देण्यात आला होता. मात्र, तरीही त्यावरील ताबा न सोडल्याने…
रोटरी क्लब चिपळूण तर्फे शृंगारतळी येथे ऑक्युपेशनल थेरपी सेंटर सुरू
(गुहागर) गुहागर तालुक्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची वाढती संख्या, परंतु त्यांच्याकरिता असलेली अपुरी वैद्यकीय सुविधा व शिक्षण या गोष्टींची कमतरता भरून काढण्यासाठी ग्राम आधार स्वयंसेवी संस्थेने ठोस उपाययोजना करून सन 2016…
संगमेश्वर कोळंबे येथील भीषण अपघातानंतर तणावपूर्ण वातावरण, जमाव आक्रमक; चार तासानंतर मृतदेह अपघातस्थळावरून उचलला
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर पासून काही की.मी अंतरावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मुजीब सोलकर (कुरधुंडा )वय वर्ष 50 यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक…
बियरची बाटली फुटून आवाज झाला म्हणून भोसकून खून ! पाचजणांना घेतले ताब्यात
(अलिबाग) अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी (३० नोव्हेंबर) रात्री एकाचा किरकोळ कारणावरुन खून करण्यात आला. मितेश जनार्दन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मितेश पाटील…
चाफे येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजची दिमाखदार कामगिरी
(तरवळ/अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ.नानासाहेब मयेकर चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धांमध्ये मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व…
मालगुंडमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडणार? शिंदे गटात कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा !
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच संपूर्ण तालुका शिंदे गटाचा बालेकिल्ला होत चालल्याने ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आता शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करण्याची…
गणपतीपुळे मंदिराला चढणार नवा साज: दुरुस्ती आणि रंगरंगोटीच्या कामाला वेग !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन असलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिराला आता नवा साज चढणार आहे. या मंदिराच्या आतील भागात कामांची…
श्री जाकादेवी देवस्थान खालगाव येथे भव्य यात्रोत्सवाला प्रारंभ; भाविकांची प्रचंड गर्दी
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी यांच्यामार्फत जाकादेवी देवस्थानची यात्रा व देवदिवाळी वार्षिक उत्सव सुरू झाला असून आज सोमवार २ डिसेंबर रोजी भव्य वार्षिक यात्रोत्सवाला प्रारंभ…
रत्नागिरीत महापरिनिर्वाण दिनी ‘वही-पेन शैक्षणिक साहित्य’ अभियान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रत्नागिरी येथील पूर्णकृती पुतळ्याजवळ मध्यरात्री तालुक्यातील हजारो नागरिक आदरांजली वाहण्यासाठी येत असताना फुल-हार, मेणबत्ती, अगरबत्ती व…
जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. नानासाहेब मयेकर प्रयोगशाळेचा नामकरण समारंभ थाटात संपन्न
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रयोग शाळेला शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, शैक्षणिक…

