मयेकर महाविद्यालयाच्या पंकज गोताडची राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाचा…
जाकादेवी विद्यालयात देशभक्ती भित्तिपत्रकाचे अनावरण; विद्यार्थ्यांच्या साहित्यातून देशभक्तांच्या कार्याला उजाळा
(जाकादेवी / संतोष पवार) मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे संचालक किशोर…
जिल्हा गुणवत्ता यादीत राई शिर्के खापरेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राई शिर्के खापरेवाडी येथील दोन विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अर्णव…
जनता सहकारी बँकेतर्फे संगमेश्वरात ग्राहक जागृती मेळावा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. विविध प्रकारे सायबर भामटे ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत…
गणेशभक्तांसाठी रेल्वेची ‘अतिरिक्त’ भेट; कोकणासाठी आणखी १६ विशेष फेऱ्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त आता आणखी…
अखेर नाटे पोलिसांना जाग; गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन, धुमाळ यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दागिने आणि पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या संगिता अशोक धुमाळ यांच्या आमरण उपोषणाची अखेर नाटे पोलिसांनी दखल घेतली. नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…
मुलगा नाही म्हणून काय झालं, आईची लेकरं तर आम्हीच ना?; मुलीने आईच्या चितेला दिला अग्नी
(संगमेश्वर / एजाज पटेल) नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याची जाणीव करून देणारी हृदयद्रावक घटना भांडुप येथे घडली. संगमेश्वर तालुक्यातील उक्षी-बनाचीवाडी हे माहेर आणि कोंडये हे सासर असलेल्या छाया…
लांजाच्या रस्त्यांवर खड्डे की शेतजमीन? चिखलातच झाली नांगरणी; अनोख्या आंदोलनातून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे
(लांजा/ रत्नागिरी) शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनोखे आंदोलन केले. रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी खड्ड्यांमध्येच चिखल साचून राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट…
महाविद्यालयाच्या पार्वती रावलची प्लेक्सिमस कंपनीत निवड
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग-२ अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी पार्वती रावल हिची प्लेक्सिमस आयएनसी कंपनीमध्ये कनिष्ठ मनुष्यबळ कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. शिक्षण घेत असतानाच कॉर्पोरेट क्षेत्रात…
गुहागरच्या समुद्रात दोन पर्यटक बुडता बुडता बचावले
(गुहागर / रत्नागिरी) स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या दोन पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेल्याने बुडण्याची वेळ आली. मात्र, कर्तव्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचेही प्राण थोडक्यात बचावले.…

