मुलीचा जीव घेणाऱ्या आईस न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर परिसरात आईच्या हातूनच आठ महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सतत रडत असल्याच्या कारणावरून शाहिन आसिफ नाईक (36) हिने आपल्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा…
‘रत्नसागर रिसॉर्ट’ प्रकरणी प्रशासनाला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरीजवळील ‘रत्नसागर बीच रिसॉर्ट’ वादप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा प्रशासनाने दाद मागितली असून, न्यायालयाने प्रशासनाला २९ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी…
नवदुर्गा स्पेशल रिपोर्ट : संकटावर मात करत उभी राहिलेली संगमेश्वरची कर्तृत्ववान महिला शितल चव्हाण
( संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी ) स्त्री म्हणजे आदिमाया, आदिशक्ती... हे शब्द प्रत्यक्षात उतरवणारे उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील तेरे बुरंबी येथील रहिवासी सौ. शितल मोहन चव्हाण. पतीच्या निधनानंतर पाच मुलींच्या संगोपनाचे…
शिक्षण क्षेत्रातील “आदिशक्ती” – सौ. दिप्ती दिलीप यादव
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि साहित्याची गोडी लावणारी आदर्श शिक्षिका
यकृत खराब होण्यापूर्वी दिसणाऱ्या “या” लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
आपल्या शरीरातील सर्वात मेहनती अवयव म्हणजे यकृत (Liver). हा अवयव पचनक्रिया सुरळीत ठेवणे, रक्त शुद्ध करणे, ऊर्जा उत्पादन करणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे यांसह ५०० हून अधिक कार्ये…
‘गदर’ फेम ५० वर्षीय अभिनेत्री “त्या” अभिनेत्यासोबत “वन नाइट स्टैंड”साठी तयार
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हीने ‘कहो ना... प्यार है’ आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. सौंदर्य, अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्वामुळे तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य…
धावत्या रेल्वेतून क्षेपणास्त्र डागता येणार; ‘अग्नि प्राइम’ची यशस्वी चाचणी
(नवी दिल्ली) भारताने गुरुवारी मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र अग्नि प्राइम ची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार ही चाचणी रेल्वे-आधारित मोबाइल लॉन्चरच्या माध्यमातून करण्यात आली आणि या क्षेपणास्त्राची प्रभावी पोहोच…
राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडून मदतीची मागणी
(मुंबई) यंदा राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. शेतपिकांचं प्रचंड नुकसान झाल्याने विरोधकांनी राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान,…
भारतात “ServiceNow University” सुरू; 2027 पर्यंत भारतात 1 दशलक्ष विद्यार्थ्यांना एआय कौशल्यात प्रशिक्षित करण्याचा संकल्प
(हैदराबाद) व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्विसनाऊ (NYSE: NOW) ने गुरुवारी ‘सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी’ लाँच केली. एआय-संचालित जगात निर्माण झालेल्या कौशल्य तफावतीला कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्लॅटफॉर्म डिझाइन…
13 वर्षीय मुलीला लग्नासाठी भाग पाडत अॅसिड टाकून मारण्याची साधूची धमकी, पोक्सोखाली गुन्हा दाखल
(नाशिक) 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी भाग पाडत, नकार दिल्यास अंगावर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून साधूवेशातील बालकदास गुरु…

