‘आम्ही महार नाही’ भ्याड हल्ल्यानंतर वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी भास्कर जाधवांविरोधात पुन्हा दंड थोपटले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे उ. जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून जखमी झालेल्या अण्णा जाधव यांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात…
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यात प्रथम
(जाकादेवी / संतोष पवार) मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' टप्पा -२ चा निकाल जाहीर करण्यात आला असून रत्नागिरी तालुक्यातून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व…
सागरी पोलीस ठाणे नाटेच्या पोलिस निरीक्षक पदी ए.बी. खेडकर रुजू
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील 28 गावांचा समावेश असलेल्या सागरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी ए.बी. खेडकर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ते रुजू झाले आहेत. महाराष्ट्र…
आंतरराष्ट्रीय आयोजनात पुणे येथे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचं प्रेझेंटेशन; भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकार निगमचे आयोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) केंद्र सरकारने अंगीकृत केलेल्या राष्ट्रीय सहकार निगमने पुणे वैकुंठभाई मेहता इंस्टिट्यूटमध्ये शनिवारी आंतरराष्ट्रीय अभ्यास वर्गात समाविष्ट सहकार प्रतिनिधींसमोर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची यशोगाथा मांडण्याची संधी प्राप्त करून…
मालगुंडच्या माजी सरपंच लिला घवाळी यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या माजी सरपंच लिला जयवंत घवाळी यांच्या मातोश्री सुनंदा जयवंत घवाळी यांचे ०६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद…
संगमेश्वरात खासगी सावकारीचा ‘आगडोंब’; चर्चेला उधाण
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यात खासगी सावकारीचा अक्षरशः आगडोंब उसळल्याची जोरदार चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या विळख्यात सापडून देशोधडीला लागत असल्याची ठिकठिकाणी दबक्या आवाजात चर्चा होत…
दादासाहेब सरफरे विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन!
(संगमेश्वर / एजाज पटेल) विज्ञान हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगलेच जीवन जगण्यासाठी विज्ञानाची खरी गरज आहे. विज्ञानमुळे विध्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचा, सुजनशिलतेचा विकास…
बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार
(पुणे) बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित 'बालरंगभूमी संमेलन' पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे दिनांक २०,२१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. असल्याची घोषणा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष…
कळझोंडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेतून बाबासाहेबांना आदरांजली
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग महासागर, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळझोंडी…
जागतिक तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत मालगुंड च्या खेळाडूंचे सुयश
(तरवळ / अमित जाधव) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीनं जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षा दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी छत्रपती…

