फुणगूस कातळवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा सुवर्णमहोत्सव आजी-माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केला उत्साहात साजरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कातळवाडी या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने ग्रामस्थ व आजी-माजी विद्यार्थ्यानी अंत्यत आनंदात व उत्साहात सुवर्णमहोत्सव साजरा केला. या…
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तुची पायाभरणी समारंभा निमित्ताने…
(दीपक पटवर्धन) १९९३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत एक दीर्घ लढाई यशस्वी झाली आणि ३० वर्षे मुदतीने म्हणजे २०४८ पर्यंत असणारी जागा १/- रु. चौ.मि. भुई भाड्याने वाचनालयाला शासनाने नोंदणीकृत…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप महोत्सवात ‘जयंतराव देसाई नवउद्योजक करंडक’ यश देओदास आणि ‘देवा किचन’ला प्रदान
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या झेप सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस व दुसऱ्या दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उद्याजकतेच्या नवकल्पकतेचा आणि कौशल्याचा उत्सव ठरला. महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे उद्योजक श्री आनंद देसाई यांच्या…
निवडलेला मार्ग खंबीरपणे स्वीकारा : सौ. स्वप्ना यादव
(रत्नागिरी) आपण घेतलेले शिक्षण आणि आपण निवडलेले क्षेत्र काहीवेळा वेगळे असू शकते. अशावेळी आपला मार्ग निवडताना गडबडून न जाता जो मार्ग निवडला आहे तो खंबीरपणे स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आपल्या डोळ्यासमोर…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांचे निधन
(रत्नागिरी) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र कुमार शेट्ये यांचे आज शुक्रवार २७ डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६४…
सह्याद्रि स्कुल ऑफ आर्ट सावर्डेच्या विशाल गोवळकर यास महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप…
साखरप्यात भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद उत्साहात
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) साखरपा येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा व दाभोळे जिल्हा परिषद गटाच्या वतीने बुधवारी, (दिनांक २५ डिसेंबर २०२४) महिला मुक्ती दिनानिमित्त भारतीय महिला मुक्ती परिषद कार्यक्रम उत्साहात…
लांजा नगर पंचायतीचा गुपचूप केलेला कारभार चव्हाट्यावर; आरक्षित निधी अन्य प्रभागात वळवला
(लांजा) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ साठी आरक्षित केलेला विकास निधी नगर पंचायतीने अन्य प्रभागात वळविल्याने लांजा बौद्धवाडीतील नागरिक आक्रमक…
कळंगुट बोट दुर्घटनाप्रकरणी मालकासह तिघांविरोधात गुन्हा, दोघांना अटक; परवाना रद्द
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कळंगुट येथे झालेल्या बोट अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोटचालक धारेप्पा झिराली (वय 42, रा. मूळ बेळगाव) आणि इब्राहीमसाब (34, रा. मूळ शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली…
विद्यार्थिनींना मुख्याध्यापकाचा अश्लील मेसेज! उत्तीर्ण करण्यासाठी शरीरसुखाची मागणी
( भंडारा ) राज्यात महिला तसेच मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना ताज्या असताना भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भंडारा येथील एका शासकीय वैद्यकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना…

