दसऱ्याच्या ५ मेळाव्यांनी रंगणार राज्याचे राजकारण
(मुंबई) महाराष्ट्रात दरवर्षी दसऱ्याचा मेळावा फक्त सणाचा सोहळा नसून, राजकारणाला कलाटणी देणारा मंच म्हणून ओळखला जातो. या दिवशी विविध पक्ष आणि नेते राज्यातील राजकीय रणनीती ठरवतात. उद्धव ठाकरे यांचा दसरा…
दिवाळीत महागाईचा फटका: एसटीच्या तिकिटात १०% वाढ
(मुंबई) सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आधीच पावसामुळे आणि इतर महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता एसटीच्या तिकिट दरवाढीचा झटका बसणार आहे. सरकारने दिवाळीसाठी एसटीच्या तिकिटांमध्ये १०% वाढ करण्याचा…
आता इलेक्ट्रिक गाड्यांचाही येणार आवाज; एव्हीएएस सिस्टिम बंधनकारक
(नवी दिल्ली) इलेक्ट्रिक वाहनांना (EV) पादचारी व रस्त्यावरील इतर लोकांसाठी अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑकस्टिक व्हेईकल…
डायबेटिक रेटिनोपथीवर आयुर्वेदीय क्रांती – चिपळूणचे डॉ. निखिल माळी यांना कॉपीराईट मान्यता!
(चिपळूण) येथील प्रसिद्ध आयुर्वेद नेत्रचिकित्सक डॉ. निखिल माळी यांनी आयुर्वेदिक संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी बजावत मधुमेहजन्य दृष्टिदोष यावर आधारित आयुर्वेदीय औषधासाठी कॉपीराईट नोंदणी मिळवली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे आयुर्वेद…
शिवसेना युवा पदाधिकाऱ्यांची पाचल नवरात्र उत्सवाला भेट; श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळचीवाडी येथील राधाकृष्ण मंडळ तसेच…
“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” : साखळोलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
(दापोली) “देशाचं भवितव्य सक्षम कन्या आणि सक्षम नारीवर अवलंबून आहे. स्त्री हा घराचा पाया असून तिचं आरोग्य चांगलं राहणं अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र साखळोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.…
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध संस्था आणि ग्रामस्थांची देणगी स्वरूपात मदत!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे आरोग्य सेवा अधिक सक्षम व रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांच्या वतीने देणगी स्वरूपात मदत…
फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय; कॅन्सर उपचारासाठी ‘महाकेअर फाऊंडेशन’ची स्थापना
( मुंबई ) राज्य मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासकीय क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारे पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. “हे निर्णय सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करूनच…
ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत – मुख्यमंत्री फडणवीस
(मुंबई) गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री…
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान
(रत्नागिरी) विशेष उल्लेखनीय कार्य आणि स्पर्धांमधील विजेते तसेच इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापनदिनी करण्यात आला. अंबर हॉलमध्ये मंडळाच्या अठराव्या वर्धापनदिनी गुणवंतांचा सन्मान सोहळा झाला.…

