आनंदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
(चिपळूण) चिपळूण नगर परिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले…
खलाशांच्या पलायनाने नौकामालक अडचणीत; लाखो रुपयांच्या ॲडव्हान्सनंतरही पोबारा; मालकांना आर्थिक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पर्ससीन नेट मासेमारी हंगामाला सुरुवात होऊन अवघा महिना उलटला असतानाच खलाशांच्या पलायनाच्या घटना वाढू लागल्या आहेत. अनेकांनी नौकामालकांकडून लाखो रुपयांचा ॲडव्हान्स घेतला, काही महिने काम केले आणि…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव आंबडवे धम्ममय : धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य दीक्षा समारंभ, हजारों अनुयायांचा सहभाग
(मंडणगड / रत्नागिरी प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगडच्या वतीने अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (स्मृतीभूमी) येथे भव्य…
एक लाख कोटी डाॅलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टासाठी सरकार सज्ज; उद्योग विभागावर लक्ष ठेवणार मुख्यमंत्री फडणवीसांचे सल्लागार
(मुंबई) राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डाॅलर्सपर्यंत नेण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभागाला गती दिली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतींची तरतूद करतानाच, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक…
शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने १ आणि २ ऑक्टोबर जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय…
मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना : लिफ्ट घेतलेल्या महिलेला लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकारामुळे बचाव
(राजापूर) मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कोदवली बसस्टॉपवरून लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेला कारचालकाने राजापूरऐवजी पुढे नेत लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे तिचा…
पत्नीची गळा दाबून हत्या, स्वतःही उचललं टोकाचं पाऊल!
(दौंड) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रावणगाव येथे बुधवारी (दि. १ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर काही वेळातच स्वतः…
दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला तलावात उतरलेल्या 4 मुलांचा बुडून मृत्यू
( छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे दसऱ्याच्या दिवशीच भीषण दुर्घटना घडली. तलावात बुडून चार बालकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने गावातील काही मुले…
बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर पार्थिव 2 दिवस मातोश्रीत… हातांचे ठसे का घेतले? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
(मुंबई) “उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला. नेस्को एग्झिबिशन सेंटर…
पूरग्रस्तांना मदत दिवाळीपूर्वीच देणार! दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला शब्द
आज बाळासाहेब असते तर...

