अध्यापन, संघटन आणि सेवाभावाचे प्रतीक असलेले आदर्श शिक्षक – भारत घुटुकडे
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील कटफळ ही जन्मभूमी असलेले व आपल्या उत्तम अध्यापन कौशल्या द्वारे विद्यार्थ्यांना आदर्श नागरिकत्वाचे धडे देऊन विद्यार्थ्यांचे "विठ्ठल" म्हणून खेड तालुक्यात प्रसिद्ध असलेले आदर्श शिक्षक म्हणजे भारत…
सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर वाटद खंडाळा मुलींचा क्रिकेट संघ तालुक्यात विजयी
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आज झालेल्या तालुकास्तरीय १७ वर्षाखाली मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील मुलींच्या…
भगवतीनगरचे सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ राजवाडकर यांच्या मातोश्रीचे निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रविकिरण उद्योग समूहाचे मालक, सर्वेसर्वा रविशेठ राजवाडकर आणि त्यांचे गणपतीपुळे येथे व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले सख्खे बंधू कुमार राजवाडकर…
चिपळूणच्या पर्यटनात, सौंदयात भर घालणारी फोटो गॅलरी – आमदार शेखर निकम; वनविभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उदघाटन
(रत्नागिरी) कोकणच्या एका बाजूला भव्य असा सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. वन विभागाच्या फोटो गॅलरीच्या माध्यमातून नव्या पिढीला प्राणी आणि पक्षांची माहिती होईल. ही फोटो गॅलरी चिपळूणच्या…
वरची निवेंडी येथील लुंबिनी बुद्धविहारात सोमवारी वर्षावास सांगता धम्मप्रबोधन कार्यक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १८ निवेंडी वरची भीमनगर यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५…
रोटरी वुमन शॉपिंग फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन; खरेदीचा धुमधडाका सुरु
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी दिवाळीचे औचित्याने रोटरी वूमन शॉपिंग फेस्टिव्हल पर्व ३ चा दिमाखदार शुभारंभ शूक्रवार (दि. ३) रोजी संपन्न झाला. रत्नागिरी थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालय…
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या सातव्या टप्प्यात पूर्ण; ११८ शिक्षक कार्यमुक्त होणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या सातव्या टप्प्यातील ११८ शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यात, कदाचित सोमवारी, या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.…
गणपतीपुळे देवस्थान समितीकडून महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्यांना मदतीचा हात!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थान समितीकडून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला…
कोतवडे येथे पादचारी वृद्ध महिलेला धडक; चालक फरार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील कोतवडे येथे दुर्दैवी अपघातात एका वृद्ध महिला पादचारी जखमी झाल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला.…
मद्यधुंद अवस्थेत घेतले जीवघेणे पाऊल; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू…

