जिना चढत असताना तोल जाऊन पडल्याने वयोवृद्धाचा मृत्यू
( रत्नागिरी ) जिना चढत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयताचे नाव वसंत उलगप्पा भिंगारे…
ओव्हरटेकच्या कारणावरून तरुणाला रस्त्यातच बेदम मारहाण; देवरुख पोलिसात गुन्हा दाखल
( संगमेश्वर ) ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून रस्त्यातच गाडी अडवून तरुणाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ताम्हाणे फाट्याजवळील हार्डवेअर दुकानासमोर घडली. या घटनेमुळे परिसरात…
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची मांडकी-पालवण महाविद्यालयाला सदिच्छा भेट
( चिपळूण ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे नुकतीच सदिच्छा…
बनावट अॅपचा वापर करून ३६ हजारांचा मोबाईल लंपास
(लांजा) शहरातील राजदीप मोबाईल शॉपीत मोबाईल खरेदीच्या बहाण्याने एकाने बनावट अॅपद्वारे पेमेंट केल्याचा बनाव करत तब्बल ३६,९९९ रुपयांचा मोबाईल फोन फसवणुकीने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…
पाण्यातून साकारली भक्तीरसात न्हालेली विठुरायाची प्रतिमा
देवरुखच्या विलास रहाटे यांची आषाढी एकादशीनिमित्त अनोखी रांगोळी सेवा
बनावट आरसी बुक व नंबरप्लेट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५९.७० लाखांच्या गाड्या जप्त
कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, बीड व भिवंडीतील कारवायांमधून यंत्रसामुग्री, कागदपत्रे जप्त; सहा जण अटकेत
विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांची अनोखी कलात्मक विठ्ठल सेवा
( देवरुख / प्रतिनिधी ) आषाढ महिना हा निस्सिम विठ्ठल भक्त अर्थात वारकऱ्यांसाठी आनंदाचे पर्व असते. आषाढ महिन्यात पायी वारी, दिंडी आणि विठू नामाचा गजर सर्व महाराष्ट्रभर सुरू असतो. या…
पुणे-बंगळुरु महामार्गावर मुंबईतील डॉक्टर महिलेची आत्महत्या
(पुणे) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय ४४, रा. मुलुंड पश्चिम, ग्रेटर मुंबई) असे आहे.…
मदत मागण्याच्या बहाण्याने 15 दिवसांचं बाळ सोडून आई फरार
( नवी मुंबई ) लोकल ट्रेन मध्ये मदत मागण्याचा बहाणा करत 15 दिवसाच्या बाळाला सोडून आई फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 1 जुलै च्या दुपारची आहे. सीएसएमटी-…
लाडकी बहीण योजनेत कर्जवाटपाचा प्रस्ताव सरकारकडे नाही – आदिती तटकरेंचा खुलासा
(मुंबई ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी कर्जपुरवठ्याची घोषणा केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला होता. मात्र, महिला व बालकल्याण…

